शंकरनगर : आंध्रप्रदेशातून खामगावकडे कारमध्ये जाणारा साडेसात लाख रुपयांचा अडीच क्विंटल गांजा रामतीर्थ पोलिसांनी पकडला ...
कंधार :तालुक्यात पावसाने दडी मारल्याने ६० हजार हेक्टरवरील खरीप हंगामातील पेरण्या खोळंबल्या आहेत़ विंधन विहिरीची पाणीपातळी खालावत आहे़ ...
नांदेड : जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणी खुलेआमपणे सुरु झालेल्या मटका, जुगार अड्ड्यांवर पोलिसांनी उशिरा का होईना धाडी टाकल्या. ...
शहरात डेंगीच्या आजाराची तीव्रता वेगाने वाढत असून, आज डेंगीचे तब्बल 23 नवे रुग्ण, तर मलेरियाचे 4 रुग्ण सापडले आहेत. ...
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण: पंढरपुरात दोन टप्प्यात विकासकामे करणार ...
नांदेड : विमा रकमेचा क्लेम देण्यास टाळाटाळ करणाऱ्या एलआयसीला ५ लाख रुपयांचा विमा रक्कम तसेच नुकसान भरपाईपोटी २५ हजार रुपये निकालापासून ३० दिवसांत द्यावेत असा आदेश ग्राहक मंचाने दिला आहे़ ...
शहराला पाणीपुरवठा करणा:या खडकवासला प्रकल्पातील चारही धरणांत मिळून केवळ 1.3क् अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठा आहे. ...
चिमुरड्या भाविकाचा इमारतीच्या छतावरून कोसळून मृत्यू ...
पृथ्वीराज चव्हाण : सध्याचे युग मार्केटिंगचे ...
पावसाने दडी मारल्यामुळे खडकवासल्यासह चारही धरणांनी तळ गाठला आहे. ...