लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

सह्याद्रीच्या कुशीत रानभाज्यांचा खजिना; यातूनच सुरु झाला महिला स्वयंरोजगाराचा प्रवास - Marathi News | A treasure trove of wild vegetables in the Sahyadri Mountains; This is how the journey of women's self-employment began | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सह्याद्रीच्या कुशीत रानभाज्यांचा खजिना; यातूनच सुरु झाला महिला स्वयंरोजगाराचा प्रवास

सह्याद्रीच्या डोंगरदऱ्यांनी, निसर्गाने पुन्हा एकदा हिरवाईने नटले आहे. या काळात डोंगराळ भागात आणि जंगलांमध्ये विविध प्रकारच्या रानभाज्या, औषधी वनस्पती आणि कंदमुळे विपुल प्रमाणात उगवतात. ...

कुठे गेली 'गलगले निघाले'मधली भरत जाधवची हिरोईन गौरी? आता इतकी बदलली की ओळखताही येत नाही - Marathi News | galgale nighale bharat jadhav heroine actress ketaki thatte glamorous photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कुठे गेली 'गलगले निघाले'मधली भरत जाधवची हिरोईन गौरी? आता इतकी बदलली की ओळखताही येत नाही

भरत जाधव यांच्यासोबत अभिनेत्री केतकी थत्ते मुख्य भूमिकेत झळकली होती. या सिनेमात तिने गौरी हे पात्र साकारलं होतं. ...

"आता पहिल्यासारखं आयुष्य नाही..."; एकाच मुलीशी लग्न करणाऱ्या २ भावांवर कोसळला दु:खाचा डोंगर - Marathi News | 2 Himachal brothers married one bride, major tragedy strikes family | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"आता पहिल्यासारखं आयुष्य नाही..."; एकाच मुलीशी लग्न करणाऱ्या २ भावांवर कोसळला दु:खाचा डोंगर

तुम्ही आम्हाला प्रामाणिकपणे कसे जगायचे हे शिकवले. कुठल्याही परिस्थितीत हिंमत न हरता त्याला तोंड द्यायला शिकवले असं त्यांनी सांगितले.  ...

भंडाऱ्याचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळेंच्या गाडीचा भीषण अपघात; ट्रकची धडक, चौघांना किरकोळ दुखापत - Marathi News | Bhandara Congress MP Prashant Padole's car met with a terrible accident; it hit the track | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भंडाऱ्याचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळेंच्या गाडीचा भीषण अपघात; ट्रकची धडक, चौघांना किरकोळ दुखापत

Prashant Padole Accident: भंडारा-गोंदियाचे खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे दिल्लीहून नागपूरला ते विमानाने आले होते. भंडाऱ्याला येत असताना अपघात. ...

'बॉम्बे नाही तर मुंबई म्हणा!'; कपिल शर्मा शोला मनसेचा इशारा, अमेय खोपकरांची पोस्ट चर्चेत - Marathi News | MNS warns Kapil Sharma Show Amey Khopkar's post viral not bombay its mumbai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बॉम्बे नाही तर मुंबई म्हणा!'; कपिल शर्मा शोला मनसेचा इशारा, अमेय खोपकरांची पोस्ट चर्चेत

अमेय खोपकर यांनी कपिल शर्मा शोबद्दल राग व्यक्त करुन त्यांची तीव्र नाराजी दर्शवली आहे ...

आधी वडिलांचा मृतदेह सापडला, तीन दिवसांनी चिमुकली...; भांडणानंतर घराबाहेर पडले होते बाप-लेक - Marathi News | Toddler body found three days after father death in Beed | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आधी वडिलांचा मृतदेह सापडला, तीन दिवसांनी चिमुकली...; भांडणानंतर घराबाहेर पडले होते बाप-लेक

बीडमध्ये वडिलांच्या मृत्यूनंतर तीन दिवसांनी चिमुकलीचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. ...

'मिर्झापूर'च्या मुन्ना भैयाची खऱ्या आयुष्यातील पत्नी कोण? दिव्येंदु शर्माची अशी आहे लव्हस्टोरी - Marathi News | mirzapur fame divyendu sharma wife akanksha dahiya know about their love story | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मिर्झापूर'च्या मुन्ना भैयाची खऱ्या आयुष्यातील पत्नी कोण? दिव्येंदु शर्माची अशी आहे लव्हस्टोरी

दिव्येंदुच्या पत्नीवर खिळल्या नजरा, दिसते खूपच सुंदर ...

उघडताच पूर्ण सबस्क्राईब झाला हा IPO; आताच ११७% पोहोचला जीएमपी; १४० रुपयांचा आहे शेअर - Marathi News | airfloa rail technology ipo subscribed as soon as it opened 7 times GMP has now reached 117 percent; Share is priced at Rs 140 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :उघडताच पूर्ण सबस्क्राईब झाला हा IPO; आताच ११७% पोहोचला जीएमपी; १४० रुपयांचा आहे शेअर

Railway Company IPO : रेल्वे कंपनीच्या आयपीओवर गुंतवणूकदारांनी उड्या घेतल्या आहेत. कंपनीचा आयपीओ उघडताच पूर्णपणे सबस्क्राईब झालाय. ...

पितृपंधरवड्यात भाजीपाला कडाडला; सर्व भाज्यांचे दर १०० रुपयांच्या पुढे  - Marathi News | Vegetable prices hit record high during Pitru Pandharvada; prices of all vegetables exceed Rs 100 | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पितृपंधरवड्यात भाजीपाला कडाडला; सर्व भाज्यांचे दर १०० रुपयांच्या पुढे 

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी ६४० वाहनांमधून २५०० टन भाजीपाल्याची आवक झाली. ...