शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
2
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
3
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
4
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
5
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
6
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
7
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
8
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
9
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
10
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
11
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
12
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
13
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
14
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
15
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
16
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
17
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
18
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
19
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
20
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
Daily Top 2Weekly Top 5

गडहिंग्लज टेलर असोसिएशनच्या अध्यक्षपदी युनूस नाईकवाडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:18 IST

गडहिंग्लज तालुका टेलर असोसिएशनच्या अध्यक्षपदी युनूस नाईकवाडे यांची तर उपाध्यक्षपदी दत्तात्रय शिवगंड यांची निवड झाली. अध्यक्षस्थानी टेलर असोसिएशनचे ...

गडहिंग्लज तालुका टेलर असोसिएशनच्या अध्यक्षपदी युनूस नाईकवाडे यांची तर उपाध्यक्षपदी दत्तात्रय शिवगंड यांची निवड झाली. अध्यक्षस्थानी टेलर असोसिएशनचे प्रदेशाध्यक्ष बसवराज पाटील होते.

कार्यकारिणीत प्रकाश पाटील (कार्याध्यक्ष), राहुल पिसे (खजिनदार), संजय पिसे (सचिव), इब्राहिम नणदीकर, रियाज खलिफा, मधुकर झोकांडे, रामदास घाटगे, अशोक रेडेकर, राजेंद्र कुंभार, सलीम हेब्बाळे, सुरेश कांबळे, इलाही नाईकवाडे, महेश धनवडे, नाजमीन नदाफ, श्यामल पाटील (सर्व सदस्य) यांचा समावेश आहे.

यावेळी प्रदेश उपाध्यक्ष कबीर गवंडी, कार्याध्यक्ष प्रवीण होणमारे, सचिव शशिकांत कोवाडे, खजिनदार गोरक्ष व्हनमाने, तानाजी जोशिलकर, युनूस नणदीकर, लक्ष्मण जांभळे आदी उपस्थित होते.

चौकट :

लवकरच कार्यशाळा

लॉकडाऊन संपताच गडहिंग्लज येथे टेलरिंग व्यावसायिक महिला व पुरुष यांच्याकरिता कार्यशाळा घेणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी यावेळी सांगितले.

- युनूस नाईकवाडे : ०९०७२०२१-गड-१३

- दत्तात्रय शिवगंड : ०९०७२०२१-गड-१४