शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

मोबाईल बरादेत नोड यारद.. आयपीएस आगिदी मत बरवला; बिरदेव डोणे यांचा सत्कारावेळचा संवाद

By भीमगोंड देसाई | Updated: April 25, 2025 12:37 IST

मोबाईल सातत्याने खणखणत राहिला, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी दिवसभर त्याचा पाठलाग करून साधत होते संवाद 

भीमगोंडा देसाई कोल्हापूर : कागल तालुक्यातील यमगे या अतिशय छोट्या गावच्या बिरदेव सिद्धपा डोणे यांचा युपीएससीतील यशानंतर बुधवारी कर्नाटकातील शेतात मेंढराच्या कळपातील तळावर सत्कार झाला. त्यावेळी त्याला फेटा बांधताना मोबाईल सातत्याने वाजत होता. त्याला कन्नड भाषाही येत असल्याने तो कन्नडमध्ये मोबाईल ‘यारद बरादेत नोड,’ असे मित्राला म्हणाला. त्यावर ‘इग आयपीएस आगिदी मत फोन बरवला,’ असे उत्तर देताच, शेजारी असलेले त्याचे वडील आणि नातेवाईकांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता.बिरदेव मेंढपाळ कुटुंबातला. कर्नाटक सीमेलगत त्याचे गाव. त्याचे बहुतांशी नातेवाईक बेळगाव जिल्ह्यात असल्याने त्याला कन्नड भाषाही चांगली येते. कुटुंबातही त्याचा कन्नडमध्ये संवाद असतो. मराठीतून शिक्षण, घरी उच्चशिक्षणाची पार्श्वभूमी नाही, प्रतिकूल परिस्थती तरी तो आयपीएस झाला. त्याने देशात ५५१ वी रँक मिळविली आहे.निकाल समोर आला त्यावेळी बिरदेव आपल्या आई, वडील यांच्यासह बेळगाव परिसरात बकरी चारण्यात व्यस्त होता. तिथेच त्याला निकाल कळाला. त्यानंतर समाजातील ज्येष्ठ, जवळचे नातेवाईक त्याचा सत्कार करण्यासाठी तो असलेल्या ठिकाणी मेंढरांच्या कळपात पोहोचली. सत्कार करण्यापूर्वी फेटा बांधताना मोबाईल दुसऱ्याकडे दिला. तो मोबाईल सातत्याने खणखणत राहिला. त्यावेळी बिरू कन्नडमध्ये माझ्या माेबाईलवर कोण संपर्क करत आहे बघ.. असे म्हणतो. त्यावेळी मोबाईल घेतलेल्या त्याचे नातेवाईक आता तू आयपीएस झाला आहेत, मोबाईल येणारच की असे उत्तर देताच आजूबाजूला मेंढराच्या कोकरू घेऊन थांबलेली लहान मुलेही कुतूहलाने पाहत राहतात. आई, वडिलांमध्ये मुलगा मोठा साहेब झाल्याची भावना निर्माण होते.

बहिणीला भेटण्यासाठी जोडकुळ्ळीत गेला..बिरदेव काल गुरुवारी चिक्कोडी तालुक्यातील जोडकुळ्ळी येथे बहिणीला भेटण्यासाठी गेला होता. दिवसभरही त्याचा मोबाईल सातत्याने खणखणत राहिला. मराठी, इंग्रजी, हिंदी माध्यमे तो ज्या ठिकाणी असेल तिथे जावून त्याची मुलाखत घेतली. कर्नाटक, महाराष्ट्रातील मुद्रित, इलेक्ट्रॉनिक, समाजमाध्यमे दिवसभर त्याचा पाठलाग करून त्याच्याशी थेट संवाद साधत राहिली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरupscकेंद्रीय लोकसेवा आयोगMobileमोबाइल