शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये नितीशकुमारांशिवाय भाजपा सरकार बनवू शकते, जदयू शिवाय एनडीए ११८ वर; एवढ्या जागा महागात पडणार...
2
Bihar Election 2025 Result: अजितदादांचा धुव्वा, उमेदवारांचे डिपॉझिटही जाणार? ५०० मतेही नाहीत
3
बिहारमध्ये पराभव झाल्यानंतरही, राजद आणि तेजस्वी यादवांसाठी आनंदाची बातमी
4
राहुल गांधींचा हायड्रोजन बॉम्ब त्यांच्यावरच फुटला, काँग्रेस-राजदच्या पराभवाची 5 कारणे...
5
आता माणसांचं आयुष्य वाढणार, १५० वर्षांपर्यंत जगणार? चीनचे शास्त्रज्ञ बनवताहेत अँटी एजिंग गोळी
6
ऐकावे ते नवलच! चीनमध्ये माशांना मिरच्या का खायला दिल्या जातायेत?; कारण ऐकून व्हाल हैराण
7
उत्पत्ती एकादशी २०२५: वाळलेले तुळशीचे पानही देईल लाभ, उत्पत्ती एकादशीला करा 'हा' उपाय!
8
घसरत्या बाजारात 'हा' डिफेन्स शेअर चमकला! खरेदी करण्याची ही योग्य वेळ आहे का? ब्रोकरेज फर्मने दिलं उत्तर
9
IND vs SA: पंतची विकेटमागून 'बोलंदाजी'! बावुमा कुलदीपच्या जाळ्यात अडकला! (VIDEO)
10
"निवडणूक आयोग आणि SIR जबाबदार...!"; बिहार निवडणूक निकालावरून काँग्रेस भडकली
11
Bihar Election Result: "...यापेक्षा वेगळा निकाल लागणे शक्य नव्हते"; संजय राऊतांचं निकालावर खळबळजनक विधान
12
बिहारमध्ये विजयी घौडदौड, मात्र पोटनिवडणुकीत भाजपाला मोठा फटका; ८ पैकी ६ जागांवर पराभव?
13
बिहारमध्ये एनडीएला बंपर विजय कसा मिळाला? ही आहेत ५ प्रमुख कारणं
14
तेजस्वी पिछाडीवर, तिकडे तेज प्रताप यादवांची काय अवस्था...; 'हम तो डुबेंगे सनम...' खरे ठरतेय? 
15
कामगिरी दमदार; पीएम मोदींच्या हनुमानाची 'हनुमान उडी', LJP(R) इतक्या जागांवर आघाडीवर...
16
बिहार निवडणूक निकाल: राघोपुरात तेजस्वी यादव पिछाडीवर; लखीसरायमध्ये विजय सिन्हांची आघाडी कायम
17
बिहारमध्ये NDA ला आघाडी, भाजप-जेडीयूच्या जागा वाढल्या; तेजस्वी यादवांना 'या' ५ चुका पडल्या महागात!
18
Health And Ritual: दुपारच्या जेवणानंतर वामकुक्षी ही पूर्वापार परंपरा; मेंदू होतो सुपरफास्ट!
19
“इंदुरीकर महाराज, फेटा खाली उतरवू नका, सोशल मीडियावरील छपरींकडे दुर्लक्ष करा”; कुणाचे आवाहन?
20
Utpatti Ekadashi 2025: उत्पत्ती एकादशीला 'या' ६ उपायांनी पापमुक्त व्हा; पाहा पूजाविधी!
Daily Top 2Weekly Top 5

कळंबा कारागृहात मोबाइलप्रकरणी योगेश राणेला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 12:46 IST

Crimenews Jail Police Kolhapur-कळंबा मध्यवर्ती कारागृहातील एका झाडाच्या बुंध्याजवळ मोबाइल व तीन बॅटऱ्या असा मुद्देमाल बिस्किटाच्या पुड्यात सापडला होता. या प्रकरणाचा तपास केल्यानंतर हा मोबाइल मोक्काअंतर्गत कारवाई झालेला संशयित योगेश राणे याचा असल्याचे तपासाअंति स्पष्ट झाले. त्यामुळे जुना राजवाडा पोलिसांनी त्यास अटक केली.

ठळक मुद्देकळंबा कारागृहात मोबाइलप्रकरणी योगेश राणेला अटककारागृह प्रशासनाने कैद्यांसह बराकींची घेतली होती झाडाझडती

कोल्हापूर : कळंबा मध्यवर्ती कारागृहातील एका झाडाच्या बुंध्याजवळ मोबाइल व तीन बॅटऱ्या असा मुद्देमाल बिस्किटाच्या पुड्यात सापडला होता. या प्रकरणाचा तपास केल्यानंतर हा मोबाइल मोक्काअंतर्गत कारवाई झालेला संशयित योगेश राणे याचा असल्याचे तपासाअंति स्पष्ट झाले. त्यामुळे जुना राजवाडा पोलिसांनी त्यास अटक केली.कळंबा मध्यवर्ती कारागृहात ३१ डिसेंबर २०२० रोजी कारागृह प्रशासनाने कैद्यांसह बराकींची झाडाझडती घेतली होती. त्यात उंबराच्या झाडाच्या बुंध्याजवळ बिस्किटाच्या पुड्यात गुंडाळलेल्या अवस्थेत एक मोबाइल व तीन बॅटऱ्या सापडल्या होत्या.

कारागृह अधिकारी राकेश देवरे यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात १ जानेवारी २०२१ ला याप्रकरणी फिर्याद दिली होती. त्यानूसार पोलिसांनी ईएमआय क्रमांकाच्या आधारे तपास केला होता. त्यात हा मोबाइल मोक्का गुन्ह्/ातील संशयित योगेश राणे हा वापरत असल्याचे तपासात उघड झाले होते. त्यानुसार शुक्रवारी त्यास पोलिसांनी अटक केली. शनिवारी त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे. अशी माहिती पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव यांनी दिली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीjailतुरुंगMobileमोबाइलkolhapurकोल्हापूर