शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

पन्हाळ्यात जनसुराज्य पक्षाच्या यास्मिन मुजावर यांचा शिवसेनेत प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 5:15 PM

Politicas Shivsena Panhala kolhapur- पन्हाळा नगरपरिषदेतील जनसुराज्य शक्ती पक्षाच्या विद्यमान नगरसेविका व माजी उपनगराध्यक्षा यास्मिन उमरफारूक मुजावर यांच्यासह दोन माजी नगरसेवकांनी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.

ठळक मुद्देपन्हाळ्यात जनसुराज्य शक्ती पक्षाला खिंडारजनसुराज्य पक्षाच्या माजी उपनगराध्यक्षा यास्मिन मुजावर शिवसेनेत

पन्हाळा : पन्हाळा नगरपरिषदेतील जनसुराज्य शक्ती पक्षाच्या विद्यमान नगरसेविका व माजी उपनगराध्यक्षा यास्मिन उमरफारूक मुजावर यांच्यासह दोन माजी नगरसेवकांनी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. या तिघांच्या प्रवेशाने पन्हाळ्यात जनसुराज्य शक्ती पक्षाला खिंडार पडल्याची चर्चा आहे.पन्हाळा नगरपरिषदेच्या जनसुराज्य शक्ती पक्षाच्या यास्मिन ह्या विद्यमान नगरसेवक आहेत. त्यांनी आपले जुने घर पाडुन नवे घर बांधत असता शेजारी राहणारे मुनिर इब्राहीम मुल्ला यांचे जागेत केलेले अतिक्रमण सिद्ध झाल्याने ३ नोव्हेंबर २०१८ रोजी जिल्हाधिकारी यांनी त्यांचे नगरसेवक पद रद्द केल्याचा आदेश दिला. यावर यास्मिन यांनी तत्कालीन नगरविकास मंत्री रणजित पाटील यांच्याकडुन आदेशला स्थगीती घेतली.

यावर तक्रारदार मुनीर मुल्ला उच्य न्यायालयात गेले. न्यायालयाने चार महिन्यात निकाल देण्याचे आदेश दिले पण विधानसभा निवडणुक व कोरोनामुळे हा निकाल लांबला आहे. तक्रारदारांनी पुन्हा राज्यसरकारचा दरवजा ठोठावला, असता नगारविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी ऑनलाइन पद्धतीने २९ आक्टोंबर २०२० रोजी सुनावणी घेतली.  येणाऱ्या सोमवारी हा निकाल होता, त्यापुर्वीच यास्मिन यांनी घाईने शिवबंधन स्विकारले.  यास्मिन यांचे घर बांधणीला पुरातत्व खात्याची परवानगी नाही, त्यांना केवळ जुने घर दुरुस्तीचा परवाना पुरातत्व विभागाने दिला होता 

टॅग्स :Shiv Senaशिवसेनाkolhapurकोल्हापूरPoliticsराजकारण