राष्ट्रवादी अल्पसंख्याक जिल्हाध्यक्षपदी यासीन मुजावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:17 IST2021-06-28T04:17:06+5:302021-06-28T04:17:06+5:30
काेल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक सेलच्या जिल्हाध्यक्षपदी यासीन मुजावर (तारदाळ), आरिफ तांबोळी (गडहिंग्लज) आदी ३१ जणांची कार्यकारिणी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ...

राष्ट्रवादी अल्पसंख्याक जिल्हाध्यक्षपदी यासीन मुजावर
काेल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक सेलच्या जिल्हाध्यक्षपदी यासीन मुजावर (तारदाळ), आरिफ तांबोळी (गडहिंग्लज) आदी ३१ जणांची कार्यकारिणी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील व कार्याध्यक्ष अनिल साळोखे यांनी जाहीर केली.
पक्षाच्या शाहू मार्केट यार्ड येथील कार्यालयात आयाेजित बैठकीत पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे देण्यात आली. कार्यकारिणी अशी - जिल्हाध्यक्ष : यासीन मुजावर, उपाध्यक्ष : आरिफ तांबोळी, सादिक जमादार, नूर काले, शकील देसाई, डॉ. प्रिस्टन डिसोझा. सरचिटणीस : श्रेणिक चौगुले, अरविंद बारदेस्कर, शहानवाज मुजावर, बबलू मुल्लाणी, सुलतान मुल्लाणी. संघटक सचिव : रहीम जमादार, शरीफ महागोंडे, अरबाज मुजावर, इस्माईल महात, लेसली फर्नांडीस. चिटणीस : मन्सूर मुल्लाणी, सिकंदर तहसीलदार, युनूस शेख, अहमद थोडगे, अनिस तांबोळी. खजिनदार : रफिक शेख. सदस्य : अब्दुलगणी मुल्ला, गुलाबभाई बागवान, समीर खतीब, रियाज जमादार, नौशाद म्हालदार, इजाज मुजावर, आशपाक मुजावर, हारुण शेख, अभयकुमार मगदूम.
विधानसभाध्यक्ष कोल्हापूर दक्षिण : बिपीन पाटील , इचलकरंजी : तौसिफ हारुगिरी, शाहूवाडी : फारुख शिकलगार, राधानगरी : शाकीरहुसेन पाटील, करवीर : अजिम मुल्ला, हातकणंगले : महंमद महात, कागल : प्रा. अश्पाक मकानदार, चंदगड : बशीरअहमद पठाण.