पन्हाळ्यातील अंबाबाईची तुळजाभवानीच्या रूपात पूजा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 23:41 IST2017-09-29T23:38:03+5:302017-09-29T23:41:57+5:30

कोल्हापूर : देवी अंबाबाई सेवा मंडळामार्फत खंडेनवमीला शारदीय नवरात्रौत्सवानिमित्त पन्हाळा येथील अंबाबाईच्या मूर्तीची शुक्रवारी तुळजाभवानीच्या रूपात महेश जगदाळे, पृथ्वीराज भोसले,अमृत चरणकर यांनी पूजा बांधली.

Worship of Ambanabani in the Panhala | पन्हाळ्यातील अंबाबाईची तुळजाभवानीच्या रूपात पूजा

पन्हाळा येथील अंबाबाईच्या मूर्तीची शुक्रवारी तुळजाभवानीच्या रूपात महेश जगदाळे, पृथ्वीराज भोसले,अमृत चरणकर यांनी पूजा बांधली.

कोल्हापूर २९ : देवी अंबाबाई सेवा मंडळामार्फत  खंडेनवमीला शारदीय नवरात्रौत्सवानिमित्त पन्हाळा येथील अंबाबाईच्या मूर्तीची शुक्रवारी तुळजाभवानीच्या रूपात महेश जगदाळे, पृथ्वीराज भोसले,अमृत चरणकर यांनी पूजा बांधली.

देवी अंबाबाई सेवा मंडळामार्फत पन्हाळा येथील अंबाबाई मंदिरात सकाळी अभिषेक, सायंकाळी महिला मंडळामार्फत भजन, जोगवा असे विविध कार्यक्रम पार पडले.

शनिवारी दसर्याला देवीची पालखी ग्रामप्रदक्षिणेनंतर सीमोल्लंघन सोहळा होईल. पन्हाळा गिरीस्थान नगरपालिकेने यासाठी पूर्ण तयारी केली आहे.

Web Title: Worship of Ambanabani in the Panhala