किणी येथे महिला दिनानिमित्त शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:25 IST2021-03-10T04:25:14+5:302021-03-10T04:25:14+5:30

किणी (ता. हातकंणगले) येथील ग्रामपंचायतीच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित महिला मार्गदर्शन शिबिरात डाॅ. स्मिता कुडाळकर बोलत ...

Women's Day Camp at Kini | किणी येथे महिला दिनानिमित्त शिबिर

किणी येथे महिला दिनानिमित्त शिबिर

किणी (ता. हातकंणगले) येथील ग्रामपंचायतीच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित महिला मार्गदर्शन शिबिरात डाॅ. स्मिता कुडाळकर बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सुप्रिया समुद्रे होत्या.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले, तर डॉ. सुजाता कुंभार, संगीता पाटील यांनीही महिलांना मार्गदर्शन केले.

याप्रसंगी डॉ. स्मिता माळी, बँक ऑफ इंडियाच्या शाखाधिकारी भारती कदम,

ग्रामपंचायत सदस्या योगिता दणाणे, मनीषा शेळके, विद्या पाटील, सुशीला कुंभार, प्रियांका मगदुम, हसीना पेंढारी, सुजाता धनवडे यांच्यासह गावातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

फोटो ओळी..किणी येथे जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित मार्गदर्शन शिबिरात बोलताना डाॅ. स्मिता कुडाळकर व्यासपीठावर सरपंच सुप्रिया समुद्रे, डाॅ. सुजाता कुंभार, डाॅ. स्मिता माळी, संगीता पाटील.

Web Title: Women's Day Camp at Kini