शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

जेसीबीच्या चाकाखाली सापडून महिला ठार, कोल्हापुरातील रंकाळा टॉवरजवळ अपघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2022 14:52 IST

जेसीबी बकेटचा धक्क्यात दुचाकीवरुन पडल्याने सापडल्या चाकाखाली

उद्धव गोडसे

कोल्हापूर : रंकाळा टॉवरजवळ जेसीबीच्या बकेटचा धक्का लागून पडलेली दुचाकीवरील महिला जेसीबीच्या चाकाखाली सापडून ठार झाली. अनुराधा  मिलिंद पोतदार (वय ४६, रा. फुलेवाडी, चौथा बसस्टॉप, कोल्हापूर) असे मृत महिलेचे नाव आहे. पोतदार दवाखान्यात ड्युटीवर निघाल्या होत्या. या अपघातात पती मिलिंद पोतदार किरकोळ जखमी झाले. आज, शनिवारी सकाळी दहाच्या सुमारास हा अपघात झाला.फुलेवाडीतील चौथ्या बस स्टॉपजवळ राहणा-या अनुराधा पोतदार सूर्या हॉस्पिटलमध्ये रिसेप्सनिस्ट म्हणून नोकरी करीत होत्या. शनिवारी सकाळी त्या दुचाकीवरून पतीसोबत हॉस्पिटलकडे निघाल्या होत्या. दरम्यान, जेसीबीच्या बकेटचा धक्का दुचाकीला लागला. यावेळी दुचाकीवरुन पडून अनुराधा जेसीबीच्या डाव्या बाजूच्या मागील चाकाखाली सापडल्या. अनुराधा यांना तातडीने उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले.अपघाताची माहिती मिळताच सूर्या हॉस्पिटलमधील कर्मचा-यांनी सीपीआरमध्ये धाव घेतली. अनुराधा यांचे पती मिलिंद हे उद्यमनगरमधील एका खासगी कंपनीत काम करतात. या अपघातात ते किरकोळ जखमी झाले आहेत. अपघाताची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAccidentअपघातWomenमहिलाDeathमृत्यू