शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: म्हाकवेतील महिलेचा सर्पदंशाने मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2024 14:07 IST

दत्ता पाटील  म्हाकवे: म्हाकवे ता. कागल येथील आनंदी शंकर पाटील (वय ६६) यांना राञी १२:३० वाजता झोपेत असतानाच सर्पदंश ...

दत्ता पाटील म्हाकवे: म्हाकवे ता. कागल येथील आनंदी शंकर पाटील (वय ६६) यांना राञी १२:३० वाजता झोपेत असतानाच सर्पदंश झाल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. अत्यंत कष्टप्रद जीवन व्यतीत केलेल्या शेतकरी कुटुंबातील आनंदी यांच्या मृत्यूने गावकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.रात्रीचे जेवण करून झोपी गेलेल्या आनंदी यांना राञी साडेबारा वाजता आपल्या हाताच्या बोटाला काहीतरी चावल्याची जाणीव झाली. त्यांनी आरडाओरड करताच अंथरुणानजीक चाचपणी केली. यावेळी घोणस जातीचे लहान पिल्ले आढळून आले. त्यांना उपचारासाठी कागल येथील ग्रामीण रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले. माञ, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान, आपल्याला साप चावला असल्याचे समजल्याने भीतीपोटी त्यांना मानसिक धक्का बसला असण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, सून नातवंडे असा परिवार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरsnakeसापDeathमृत्यू