शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: पतीच्या फेसबुकवर अश्लील मेसेज टाकून महिलेची बदनामी, पाच लाखांची मागणी; संशयितास अटक

By उद्धव गोडसे | Updated: April 8, 2024 16:48 IST

कोल्हापूर : महिलेच्या पतीच्या फेसबुक खात्यावर अश्लील मेसेज करून पाच लाखांची मागणी करणाऱ्या आणि पाठलाग करून महिलेचा विनयभंग करणाऱ्या ...

कोल्हापूर : महिलेच्या पतीच्या फेसबुक खात्यावर अश्लील मेसेज करून पाच लाखांची मागणी करणाऱ्या आणि पाठलाग करून महिलेचा विनयभंग करणाऱ्या संशयितास राजारामपुरी पोलिसांनी काल, रविवारी (दि. ७) रात्री अटक केले. शुभम सदाशिव खेतल (वय २७, रा. बागल चौक, कोल्हापूर) असे अटकेतील संशयिताचे नाव आहे. जानेवारी २०२३ ते एप्रिल २०२४ या कालावधित त्याने महिलेस त्रास दिला.राजारामपुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित शुभम खेतल हा एका महिलेचा पाठलाग करून तिला त्रास देत होता. महिलेने दुर्लक्ष केल्यानंतर त्याने तिच्या पतीच्या फेसबुक खात्यावर अश्लील मेसेज करून तिची बदनामी केली. तसेच पतीकडे पाच लाख रुपयांची खंडणी मागितली. पीडित महिला दुकानाकडे जाताना तिच्या दुचाकीचा पाठलाग करून वाटेत अडवून विनयभंग केला. सोशल मीडियात बदनामी करून तुझी वाट लावतो, अशी धमकी दिली. त्याच्या त्रासाला कंटाळून अखेर पीडित महिलेने पोलिसात फिर्याद दिली. या फिर्यादीनुसार पोलिसांनी खेतल याला अटक केली असून, त्याची अधिक चौकशी सुरू आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSocial Mediaसोशल मीडियाCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस