शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur - मित्रपक्षाने फसवल्याने शिवसेनेचा २०१९ला पराभव : भास्कर जाधव 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2024 13:52 IST

''पराभवाला कवटाळून बसलो नाही''

हातकणंगले : शिवसेना-भाजपाची युती होती. तरीही २०१९ ला मित्रपक्षाने फसवले, आमच्या पक्षाचे आमदार पाडले. हातकणंगले राखीव मतदारसंघातून दोन वेळा आमदार झालेल्या डॉ. सुजित मिणचेकर यांचा पराभव मित्रपक्षानेच केला होता. यावेळी त्यांनी विधानसभेच्या मैदानात उतरावे, जनता त्यांच्या पाठीशी आहे. उद्धवसेनाही त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहणार आहे, असे आश्वासन आमदार भास्कर जाधव यांनी दिले. ते कुंथूगिरी येथे डॉ. सुजित मिणचेकर फौंडेशनच्या आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळ्यात बोलत होते.कुंथूगिरी (आळते) येथील सांस्कृतिक सभागृहामध्ये डॉ. मिणचेकर फौंडेशनच्या वतीने १६ प्राथमिक शिक्षक, १७ माध्यमिक शिक्षक आणि तीन जिल्हा परिषद शाळा व दोन हायस्कूल यांना आमदार भास्कर जाधव यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले. ते म्हणाले, समाजामध्ये शिक्षकाचे स्थान फार मोठे आहे. त्यांचा सत्कार करणे क्रमप्राप्तच आहे. मिणचेकर फौंडेशनचे हे काम कौतुकास्पद आहे.माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांनी फौंडेशनच्या कामाची माहिती दिली. गेली ११ वर्षे शिक्षक पुरस्कार वितरित करतो आहे. माझ्या दहा वर्षांच्या आमदारकीच्या कारकिर्दीत जनतेपुढे नतमस्तक होऊन विकासाची गंगोत्री मतदारसंघात आणली. पराभवाला कवटाळून बसलो नाही. जनतेच्या हितासाठी झटतच राहिल्याने जनतेच्या मनात घर केलेचे मत व्यक्त केले.यावेळी लेखा मिणचेकर, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय चौगुले यांनी मनोगते व्यक्त केली. या कार्यक्रमाला माजी आमदार उल्हास पाटील, शिवसेना उपनेते संजय पोवार, राज्य संघटक चंगेजखान पठाण, महेश चव्हाण, रविकिरण इंगवले, अस्लम सय्यद, फौंडेशनचे अध्यक्ष सार्थ मिणचेकर, डॉ. विशाल साजणीकर, राकेश खाडे यांच्यासह पुरस्कार प्राप्त शिक्षक, शिक्षिका उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरhatkanangle-acहातकणंगलेvidhan sabhaविधानसभाShiv SenaशिवसेनाBhaskar Jadhavभास्कर जाधव