शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: चारित्र्याच्या संशयावरून पत्नीवर विळ्याने वार, पतीविरुद्ध गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2023 11:58 IST

गडहिंग्लज : चारित्र्याच्या संशयावरून विळ्याने वार करून पत्नीला गंभीर जखमी केलेल्या पतीविरुद्ध गडहिंग्लज पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. दत्तात्रय ...

गडहिंग्लज : चारित्र्याच्या संशयावरून विळ्याने वार करून पत्नीला गंभीर जखमी केलेल्या पतीविरुद्ध गडहिंग्लज पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. दत्तात्रय ऊर्फ बबन नारायण शिंदे (वय ३०, मूळ गाव कुद्रेमणी, ता. हुक्केरी, सध्या रा. भडगाव, ता. गडहिंग्लज) असे त्याचे नाव आहे.पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, मूळचे कुद्रेमणी येथील दत्तात्रय हे पत्नी श्रुतीसह (वय २४) भडगाव येथे राहतात. श्रुती या खासगी नोकरी करतात. मंगळवारी (दि.१०) दुपारी घरातील साफसफाई करून श्रुती या बाहेरच्या सोप्यात झोपल्या होत्या. दरम्यान, दत्तात्रय याने घरातील विळा त्यांच्या मानेवर ठेवून वार करीत असताना त्यांना अचानक जाग आली.पतीला बाजूला ढकलून देऊन जिवाच्या भीतीने त्या घराबाहेर पळून जात होत्या. त्यावेळी दत्तात्रय याने त्यांच्या डोक्याच्या डाव्या बाजूवर विळ्याने वार केले. दरम्यान, त्याने पुन्हा वार करताच तिने बचावाकरिता उजवा हात वर केला असता वार वर्मी लागून तिच्या उजव्या हाताची नस कापली आहे. श्रुती यांच्या फिर्यादीवरून गडहिंग्लज पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. सहायक पोलिस निरीक्षक रोहित दिवसे अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस