शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

प्रचारसभेत दगडफेक: घटनेमागे नेमकं कोण उघड करावे, चित्रा वाघ यांची पोलीस अधीक्षकांकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2022 17:12 IST

पोटनिवडणुकीत भाजप कार्यकर्त्यांनी कायदा-सुव्यवस्थेला कोठेही गालबोट लावू दिले नाही. सभेत दगडफेक करून दहशत निर्माण करण्याची घटना गंभीर

कोल्हापूर : भाजपाचे उमेदवार सत्यजित कदम यांच्या मुक्त सैनिक वसाहतमधील प्रचार सभेत दगडफेक करणाऱ्या संशयितांचा शोध घ्यावा, गृहराज्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात घडलेली घटना चिंता व्यक्त करणारी आहे, त्यामुळे या घटनेमागे कोणाचा सहभाग आहे हे उघड करावे, अशी मागणी भाजपा महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी सोमवारी पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्याकडे केली आहे.रविवारी रात्री मुक्त सैनिक वसाहत परिसरात भाजपा उमेदवाराच्या प्रचारार्थ सभेवेळी व्यासपीठाच्या मागील बाजूस अनोळखी दोघांनी दगडफेक केली. याबाबत चित्रा वाघ यांनी संताप व्यक्त करीत पोलीस अधीक्षक बलकवडे यांची भेट घेऊन चर्चा केली.त्या म्हणाल्या, पोटनिवडणुकीत भाजप कार्यकर्त्यांनी कायदा-सुव्यवस्थेला कोठेही गालबोट लावू दिले नाही. सभेत दगडफेक करून दहशत निर्माण करण्याची घटना गंभीर आहे. घटनेमागे नेमके कोण आहे याचा उलगडा होणे गरजेचे आहे, त्यासाठी भाजपा महिला आघाडीचा आग्रह राहणार आहे.यावेळी पोलीस अधीक्षक बलकवडे यांनी घटनेबाबत संबंधितांचा छडा लावण्याच्या सूचनाही अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे चित्रा वाघ यांना सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरChitra Waghचित्रा वाघPoliceपोलिस