शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

महापुरातील मदत कार्याबद्दल ‘व्हाईट आर्मी’चा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:30 IST

कोल्हापूर : रत्नागिरी, चिपळूण शहरांमध्ये आलेल्या महापुरात मदत कार्य केलेल्या व्हाईट आर्मीच्या टीमचा सत्कार रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल ...

कोल्हापूर : रत्नागिरी, चिपळूण शहरांमध्ये आलेल्या महापुरात मदत कार्य केलेल्या व्हाईट आर्मीच्या टीमचा सत्कार रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांच्या हस्ते प्रमाणपत्रे देऊन रविवारी करण्यात आला. भारतीय ‌स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून हा कार्यक्रम पोलीस परेड ग्राऊंड (रत्नागिरी) येथे घेण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील, जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. मोहित कुमार गर्ग आदी उपस्थित होते.

महापुराच्या परिस्थितीत ‘व्हाईट आर्मी’च्यावतीने दोन रेस्क्यू बोटद्वारे मदतकार्य करण्यात आले. त्यामध्ये वैद्यकीय सेवा मुराद पुरा, शंकरवाडी, कळंबस्ते बापट आळी गावांमध्ये पुरविण्यात आली. विनायक भाट यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली बापट आळी, गौतमेश्वर मंदिर, मारुती मंदिर, खेरडी एमआयडीसी, मफतलाल नगरमध्ये स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. शंकरवाडी येथील रमेश कदम यांच्या घरी साचलेला गाळ स्वच्छ करून देण्यात आला. त्यात ‘व्हाईट आर्मी’चे सुधीर गोरे, केतन मात्रे, आकांक्षा पाटील, सुमित साबळे, मृणाल राऊत, सुभान बागवान, अक्षय मगदूम, ऋषिकेश श्रीखंडे, प्रकाश खानिटकर, सलीमोंन आवळे, आदिनाथ कांबळे यांनी सहभाग नोंदविला. वैद्यकीय पथकात डॉ. अमोल कोडोलीकर, सुरेश शेलार, दीपक पवार, शर्वरी रोकडे, ओजस पवार, आयशा राऊत, अमन राऊत, मुकुंद सोनले, रेश्मा कोंडेकर, अनिल पेटकर यांचे सहकार्य लाभले.

फोटो (१६०८२०२१-कोल-व्हाईट आर्मी) : रत्नागिरी, चिपळूण शहरातील महापुरावेळी मदत कार्य केलेल्या कोल्हापूरच्या व्हाईट आर्मीच्या टीमचा सत्कार रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांच्या हस्ते रविवारी रत्नागिरी येथे करण्यात आला.

160821\16kol_6_16082021_5.jpg

फोटो (१६०८२०२१-कोल-व्हाईट आर्मी) :  रत्नागिरी, चिपळुण शहरातील महापुरावेळी मदत कार्य केलेल्या कोल्हापूरच्या व्हाईट आर्मीच्या टीमचा सत्कार रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांच्या हस्ते रविवारी रत्नागिरी येथे करण्यात आला.