शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: ट्रॅक्टरवरून खाली उतरताना पाय घसरला, गळ्यातील मफलरचा फास लागून चालकाचा मृत्यू झाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2025 16:08 IST

उतरताना गळफास कसा बसेल याबाबत घटनास्थळावर संशय व्यक्त होत होता

मुरगूड : धामणे ते माध्याळ रस्त्यावर ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचालकाचा विचित्र अपघातात मृत्यू झाला. सुरेश रवी लोखंडे (वय २७, रा. संकेश्वर) असे त्या मृत चालकाचे नाव आहे. ट्रॅक्टरवरून खाली उतरताना पाय घसरून पडताना गळ्यातील मफलरने फास लागून या चालकाचा मृत्यू झाला. अपघाताची नोंद मुरगूड पोलिसात झाली आहे. या अपघाताची परिसरात मात्र जोरदार चर्चा सुरू आहे. खाली उतरताना गळफास कसा बसेल याबाबत घटनास्थळावर संशय व्यक्त होत होता.अधिक माहिती अशी, धामणे ते माध्याळ रस्त्यावर माध्याळ गावाच्या हद्दीत सुरेश रवी लोखंडे हे ट्रॅक्टर घेऊन जात होते. चोथे खोपीच्या जवळ त्यांनी ट्रॅक्टर थांबवला. ते खाली उतरत असताना ट्रॅक्टरच्या बॅटरीसाठी जो लोखंडी बॉक्स होता त्याच्यावर पाय ठेवून खाली उतरत होते.त्यावेळी त्यांचा पाय घसरला आणि ते खाली पडले. याच वेळी त्यांच्या गळ्यात जो मफलर होता तो मडगार्डच्या पत्र्यात अडकला आणि त्या मफलरचा सुरेश यांच्या गळ्याला फास आवळला. त्यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला.संतोष आनंद जाधव यांनी मुरगूड पोलिस स्टेशनमध्ये वर्दी दिल्यानंतर सायंकाळी सहाच्या सुमारास या घटनेची नोंद झाली. मुरगूडच्या ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी करून मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला. अधिक तपास सपोनि शिवाजीराव करे करत आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरDeathमृत्यू