शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

एकनाथ शिंदेंच्या मनात काय आलं अन् बदल झाला - अजित पवार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2023 18:14 IST

आम्ही सर्वजण मुश्रीफांच्या पाठीशी

जहाँगीर शेखकागल: उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार कोरोना काळातही चांगले काम करीत होते. शिक्षण क्षेत्राबद्दलही चांगले निर्णय घेतले. पण एकनाथ शिंदेच्या मनात काय तरी आले आणि बदल झाला अन् राज्यात सत्तांतर झाल्याचे मत विरोधी पक्ष नेते नामदार अजित पवार यांनी व्यक्त केले.कागल येथील डी.आर.माने महाविद्यालयात खासदार वंदना चव्हाण यांच्या निधीतुन उभारण्यात आलेल्या कै. वाय डी माने सभागृहाच्या उदघाटन समारंभात ते बोलत होते. यावेळी आमदार हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, आमदार राजेश पाटील, भय्या माने, नवीद मुश्रीफ आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना पवार म्हणाले, पुनर्जन्म ही थाप आहे. जे काय करायचे ते याच जन्मात करायचे. हे लक्षात ठेवुन विद्यार्थ्यांनी चांगले प्रयत्न करावेत. साधु संताचे विचार डोक्यात ठेवावेत. अंधश्रध्देच्या आहरी जाऊ नये. आई-वडीलांचे कष्ट विसरू नये. चांगले मित्र करा. वाईट मित्रामुळे बरबादीही होवू शकते असा सल्ला ही यावेळी विद्यार्थ्यांना दिलाय  आम्ही सर्वजण मुश्रीफांच्या पाठीशी - सतेज पाटीलआमदार सतेज पाटील म्हणाले, हसन मुश्रीफ हे कोल्हापुर जिल्ह्याचे श्रावणबाळ आहेत. कोणत्याही संकटाला ते घाबरणार नाहीत. सर्व संकटावर हा वाघ मात करेल. जिल्ह्यातील नव्हे तर राज्यातील गोरगरीब रूग्णांच्यावर मोफत शस्त्रक्रिया उपचार करून आणण्याचे काम ते गेली अनेक वर्षे करीत आहेत. याची पुण्याई त्यांच्या पाठीशी आहे. जिल्ह्यातील जनता आणि आम्ही सर्वजण त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत असे सांगत सतेज पाटील यांनी मुश्रीफांना पाठबळ दिले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAjit Pawarअजित पवारEknath Shindeएकनाथ शिंदे