शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

शेतीच्या कारणांवरून परिते येथे विळ्याने हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 18:14 IST

Crimenews Kolhapur : शेतातील बांधाच्या कारणावरून झालेल्या वादावादीतून विळ्याने व काठीने मारहाण केल्याने आई व मुलगा असे जखमी झाल्याची घटना बुधवारी दुपारी करवीर तालुक्यातील परिते येथे घडली. याबाबत चौघांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणात, मालुबाई नारायण कारंडे, त्यांचा मुलगा शहाजी नारायण कारंडे (सर्व रा. कुर्डू, ता. करवीर) हे जखमी झाले.

ठळक मुद्देशेतीच्या कारणांवरून परिते येथे विळ्याने हल्ला आई-मुलगा जखमी : चौघांवर गुन्हा

कोल्हापूर : शेतातील बांधाच्या कारणावरून झालेल्या वादावादीतून विळ्याने व काठीने मारहाण केल्याने आई व मुलगा असे जखमी झाल्याची घटना बुधवारी दुपारी करवीर तालुक्यातील परिते येथे घडली. याबाबत चौघांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणात, मालुबाई नारायण कारंडे, त्यांचा मुलगा शहाजी नारायण कारंडे (सर्व रा. कुर्डू, ता. करवीर) हे जखमी झाले.पोलिसांनी दिलेली माहिती अशी: शहाजी कारंडे, त्याची आई मालूबाई कारंडे व वडील नारायण कारंडे हे तिघे परिते (ता. करवीर) येथे कामे करण्यासाठी स्वता:च्या शेतात गेले. त्यावेळी शेजारील शेतकरी असणारे विनायक बाबूराव कारंडे, बाबूराव भाऊ कारंडे, जानूबाई बाबूराव कारंडे, संभाजी भाऊ कारंडे (सर्व रा. कोल्हापूर) यांनी तिघांवर हल्ला चढविला.

विळा व काठीने केलेल्या मारहाणीत शहाजी कारंड, मालूबाई कारंडे हे दोघे जखमी जखमी झाले. शहाजी यांच्या डोक्यात विळ्याचा वार बसला, तर मालूबाई यांना काठीने मारहाण केली. याप्रकरणी करवीर पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूरPoliceपोलिस