शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

Navratri 2023: पंचमीला कोल्हापूरच्या अंबाबाईची गजारुढ पूजा

By इंदुमती सूर्यवंशी | Updated: October 19, 2023 17:17 IST

कोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सवात पंचमीला कोल्हापुरातील अंबाबाईची पारंपारिक गजारुढ पूजा बांधण्यात आली. आपल्यावर रागावलेल्या मैत्रिणीचा रुसवा काढण्यासाठी अंबाबाई लव्याजम्यानिशी ...

कोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सवात पंचमीला कोल्हापुरातील अंबाबाईची पारंपारिक गजारुढ पूजा बांधण्यात आली. आपल्यावर रागावलेल्या मैत्रिणीचा रुसवा काढण्यासाठी अंबाबाई लव्याजम्यानिशी तिच्याकडे जाते असा या पुजेचा अन्वयार्थ आहे. देवांनी अंबाबाईच्या साह्याने कामाक्ष राक्षसाचा पराभव केल्यानंतर त्याने कपिल मुनींचा योगदंड मिळवला व योगदंड फिरवून त्याने सर्व देवांचे शेळ्या मेंढ्यात रुपांतर केले व देवांचा पराभव झाला. तेंव्हा त्र्यंबोली देवीने मोठ्या चतुराईने हा योगदंड कामाक्षाकडून काढून घेतला व त्याचा वध करून देवांना पूर्ववत केले. पुढे अंबाबाईने कोल्हासुराचा वध केला. पण अंबाबाईच्या विजयोत्सवात त्र्यंबोली देवीला बोलवायचे राहून गेले. तेंव्हा ती रुसुन पुर्वेकडील टेकडीवर जाऊन बसली. ही चूक लक्षात आल्यानंतर अंबाबाई स्वत: प्रिय मैत्रिणीचा रुसवा काढण्यासाठी त्र्यंबोली टेकडीवर जाते.या घटनेला अनुसरुन पंचमीला ही पूजा बांधली जाते. आनंद मुनीश्वर, किरण मुनीश्वर, मयूर मुनीश्वर, श्रीनिवास जोशी, सचीन गोटखिंडीकर यांनी ही पूजा बांधली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरNavratriनवरात्रीMahalaxmi Temple Kolhapurमहालक्ष्मी मंदिर कोल्हापूर