शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना निर्बंधांचे उल्लंघन : १८६५ वाहनांवर कारवाई, साडेपाच लाख रुपये दंड वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 11:24 IST

CoronaVirus In Kolhapur : कोरोना संसर्गात प्रशासनाने घातलेल्या निर्बंधांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून शनिवारी सुमारे ५ लाख ५८ हजार ७०० रुपये दंड वसूल करण्यात आला. कोल्हापूर पोलीस दलाने जिल्ह्यात ही कारवाई केली. यामध्ये सुमारे १,८६५ वाहनांवर कारवाई करत त्यांच्याकडून ३ लाख ५८ हजार ६०० रुपये दंड वसूल करण्यात आला. तर विनापरवाना आस्थापना सुरू ठेवल्याबद्दल लाखावर दंड वसूल केला.

ठळक मुद्दे कोरोना निर्बंधांचे उल्लंघन : १८६५ वाहनांवर कारवाईसाडेपाच लाख रुपये दंड वसूल

कोल्हापूर : कोरोना संसर्गात प्रशासनाने घातलेल्या निर्बंधांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून शनिवारी सुमारे ५ लाख ५८ हजार ७०० रुपये दंड वसूल करण्यात आला. कोल्हापूर पोलीस दलाने जिल्ह्यात ही कारवाई केली. यामध्ये सुमारे १,८६५ वाहनांवर कारवाई करत त्यांच्याकडून ३ लाख ५८ हजार ६०० रुपये दंड वसूल करण्यात आला. तर विनापरवाना आस्थापना सुरू ठेवल्याबद्दल लाखावर दंड वसूल केला.जिल्ह्यात निर्बंधांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुध्द कारवाई सत्र सुरु आहे. शनिवारी दिवसभरात विनामास्क फिरणाऱ्या ४६४ जणांवर कारवाई करत त्यांच्याकडून ९४ हजार ७०० रुपये दंड वसूल केला. कागदपत्रे नसणाऱ्या १,७६८ वाहनांवर मोटर व्हेईकल ॲक्टप्रमाणे गुन्हे नोंदवून त्यांच्याकडून तब्बल ३ लाख ५८ हजार रुपये दंड वसूल केला.

त्याशिवाय ९७ वाहनांवर जप्तीची कारवाई केली. विनापरवाना आस्थापना सुरु ठेवल्याबद्दल ८५ आस्थापनाधारकांकडून १ लाख ४ हजार रुपये दंड वसूल केला. मॉर्निंग वॉकप्रकरणी १४ जणांकडून १,३०० रुपये दंड वसूल केला.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिसtraffic policeवाहतूक पोलीसkolhapurकोल्हापूर