कृष्णा मेणसे यांच्या पत्नी विमल मेणसे यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2019 14:34 IST2019-11-08T14:32:09+5:302019-11-08T14:34:36+5:30

बेळगाव : बेळगाव येथील विमल कृष्णा मेणसे (८२) यांचे शुक्रवारी सकाळी साडेसहा वाजता ह्रदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. ज्येष्ठ ...

Vimal Mensey, wife of Krishna Mense, passed away | कृष्णा मेणसे यांच्या पत्नी विमल मेणसे यांचे निधन

कृष्णा मेणसे यांच्या पत्नी विमल मेणसे यांचे निधन

ठळक मुद्दे विमल मेणसे यांचे निधनज्येष्ठ कामगार नेते कृष्णा मेणसे यांच्या त्या पत्नी, प्राचार्य आनंद मेणसे यांच्या मातोश्री

बेळगाव : बेळगाव येथील विमल कृष्णा मेणसे (८२) यांचे शुक्रवारी सकाळी साडेसहा वाजता ह्रदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले.

ज्येष्ठ कामगार नेते, साहित्यिक कृष्णा मेणसे यांच्या त्या पत्नी आणि प्राचार्य आनंद मेणसे यांच्या मातोश्री होत.सायंकाळी साडेपाच वाजता त्यांच्यावर बेळगाव येथे अंत्यविधी होणार आहे. त्यांच्या पश्चात पती, विवाहित कन्या, दोन पुत्र, नातवंडे, पणतवंडे असा मोठा परिवार आहे.

Web Title: Vimal Mensey, wife of Krishna Mense, passed away