शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हाेणार की पुढे ढकलणार? आज फैसला, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे राज्याचे लक्ष
2
आजचे राशीभविष्य, २५ नोव्हेंबर २०२५: प्रियजनांचा सहवास लाभेल, प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल!
3
अयोध्या नगरीत श्रीराम मंदिरावर आज दिमाखात फडकणार भगवा ध्वज, वास्तूचे काम पूर्ण झाल्याचे प्रतीक; ध्वजावर तेजस्वी सूर्य, ॐ ही प्रतीकेही, अयोध्येत कडक सुरक्षा
4
‘अनामिक’ रोख देणग्यांबद्दल कोर्टाची भाजप, काँग्रेस आणि सरकारला नोटीस!
5
सिम इतरांना द्याल तर तुरुंगात जाल, दूरसंचार विभागाचा इशारा
6
पती, सासरच्या जाचापायी राज्यात २,३७३ महिलांनी संपविले जीवन, २०२३ मध्ये देशभरात २४ हजार जणींनी उचललं टोकाचं पाऊल
7
कुणावरही टीकाटिप्पणी नाही, केवळ विकासाचे मुद्दे, मुख्यमंत्री प्रचारात फडणवीसांचा व्हिजनवर भर, विरोधकांवरही टीका नाही
8
चायनीज तैपईला नमवून भारताच्या महिला कबड्डीपटूंनी पटकावला विश्वचषक
9
१५ वर्षांत कोणती वस्तू किती महागली? खिसा कसा रिकामा?
10
भारतीय वंशाचे उद्योगपती मित्तल सोडणार ब्रिटन, समोर येतंय असं कारण
11
कर्ज हवे? चिंता करू नका; तुमचे भविष्य सुरक्षित, तर बॅंका निश्चिंत
12
कंपन्यांच्या पगार खर्चात १०% वाढ होणार, नव्या कायद्यामुळे भार; अनेक जबाबदाऱ्याही पडणार
13
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? शांतता योजनेचा मसुदा तयार; पण युक्रेनसमोर मोठे दुहेरी संकट!
14
भारताशेजारील देशांमध्ये भूकंपांची मालिका सुरूच, आता या देशात भूकंपाचे धक्के; किती होती तीव्रता?
15
इथिओपियात ज्वालामुखी उद्रेक; राखेचे ढग भारताच्या दिशेने, DGCA चा विमान कंपन्यांना अलर्ट जारी
16
नागपुरातील पत्रकार परिषदेत भडकले होते 'ही मॅन' धर्मेंद्र; कंधार विमानाचे अपहरण अन् पाजीचा सच्चेपणा...
17
युपी विधानसभा, रेल्वे स्टेशन आणि शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी; राजधानीत हायअलर्ट
18
चंद्रपूर पुन्हा हादरले; अल्पवयीन मुलीवर अत्याचार, नराधम शिक्षकास अटक
19
एक व्यक्ती इथे नाही, त्याची उणीव...; धनंजय मुंडेंना परळीतील सभेत वाल्मिक कराडची आठवण
20
UAE ला जात होतं इंडिगो विमान, अचानकच 10000 वर्षांनंतर झाले ज्वालामुखीचे स्फोट अन् मग...!
Daily Top 2Weekly Top 5

विलास आगलावे यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:37 IST

फोटो (०३०५२०२१-कोल-विलास आगलावे (निधन) सोनाबाई पाटील कोल्हापूर : कसबा ठाणे (ता. पन्हाळा) येथील सोनाबाई शामराव पाटील (वय ९२) यांचे ...

फोटो (०३०५२०२१-कोल-विलास आगलावे (निधन)

सोनाबाई पाटील

कोल्हापूर : कसबा ठाणे (ता. पन्हाळा) येथील सोनाबाई शामराव पाटील (वय ९२) यांचे गुरुवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे.

फोटो (०३०५२०२१-कोल-सोनाबाई पाटील (निधन)

अमानुल्ला तुरूप

कोल्हापूर : साळी गल्ली सोमवारपेठ येथील अमानुल्ला अब्दुलरशिद तुरूप (वय ७५) यांचे रविवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे.

रवींद्र उपाध्ये

कोल्हापूर : परांजपे स्कीम, अंबाई टँक येथील रवींद्र शांतीनाथ उपाध्ये (वय ६६) यांचे सोमवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सून असा परिवार आहे. रक्षाविसर्जन आज, मंगळवारी आहे.

फोटो (०३०५२०२१-कोल-रविंद्र उपाध्ये (निधन)

प्रसाद हिवाळे

कोल्हापूर: मोरेवाडी परिसरातील प्रसाद पद्माकर हिवाळे (५९) यांचे रविवारी निधन झाले. विद्यापीठ हायस्कूलमध्ये ते कार्यरत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, पुतणे, नातवंडे असा परिवार आहे.

फोटो (०३०५२०२१-कोल-प्रसाद हिवाळे (निधन)

आनंदराव साळोखे

कोल्हापूर : शिंगणापूर (ता. करवीर) येथील आनंदराव कोंडिबा साळोखे (वय ७५) यांचे सोमवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी आहे.

फोटो (०३०५२०२१-कोल-आनंदराव साळोखे (निधन)

सत्यवती सावंत

कोल्हापूर : शिवाजी टेक्निकल हौसिंग सोसायटी, सानेगुरुजी वसाहत येथील सत्यवती महीपतराव सावंत (वय ८५) यांचे सोमवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन नातवंडे, नातसुना आहेत.

फोटो (०३०५२०२१-कोल-सत्यवती सावंत (निधन)