शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

चुटकी वाजवून काढतो करणी, भूतबाधा; भोंदूबाबाचा व्हिडिओ व्हायरल, कोल्हापुरात जादूटोण्याच्या प्रकारात होतेय वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 12:06 IST

भोंदूबाबाचा व्हिडीओ व्हायरल; पोलिसांकडून त्याचा शोध सुरू

कोल्हापूर : मंत्र-तंत्र करून चुटकी वाजवत करणी आणि भूतबाधा काढण्याचा प्रकार करणारा चुटकी बाबाचा व्हिडीओ बुधवारी (दि. १२) सोशल मीडियात व्हायरल झाला. या व्हिडीओमुळे पुरोगामी म्हणवणाऱ्या कोल्हापुरात अंधश्रद्धा बोकाळत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले. संबंधित चुटकी बाबाचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी स्मशानभूमीसह तिट्टे, चौक, नदीकिनारी उतारे टाकणे, झाडांवर खिळे, टाचण्या टोचून काही फोटो लावणे, भूत काढणे, मंत्र-तंत्र करण्याचे प्रकार उघडकीस येत आहेत. बुधवारी टिंबर मार्केट येथील आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला. एक मांत्रिक फ्लॅटमध्ये तरुणीला झोपवून तिच्यावरील करणी, भूतबाधा काढत आहे. यासाठी पूजाविधी सुरू असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. चुटकी वाजवून तो करणी काढत असल्याने चुटकी बाबा म्हणून तो प्रसिद्ध असल्याची माहिती काही नागरिकांनी दिली. व्हिडीओ व्हायरल होताच जुना राजवाडा पोलिसांनी भोंदूबाबाचा शोध सुरू केला. तो गेल्या तीन महिन्यांपासून सातारा जिल्ह्यातील वाई येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. याबाबत अद्याप कोणाची तक्रार आलेली नाही. मात्र, लवकरच भोंदूबाबाला पकडून पुढील चौकशी केली जाईल, अशी माहिती पोलिस निरीक्षक संजीव झाडे यांनी दिली.भोंदू चुटकी बाबाचा वाशी नाक्याजवळ दरबारनवीन वाशी नाका येथील चिवा बाजार परिसरात एका भाड्याच्या घरात चुटकी बाबा राहतो. तिथेच त्याचा आठवड्यातून दोन दिवस दरबार भरतो. व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून तो शेकडो लोकांना रोज काही चमत्कार करून दाखवतो. अनेक महिलाही त्याच्या संपर्कात असल्याची माहिती या परिसरातील काही तरुणांनी दिली. पोलिसांच्या तपासातून त्याचे आणखी काही कारनामे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur: 'Chutki Baba' Exploits Superstition, Police Investigate Black Magic Claims

Web Summary : A 'Chutki Baba' video went viral in Kolhapur, showing rituals to remove curses. Police are investigating the self-proclaimed miracle worker, who allegedly performs exorcisms. He has been operating near Vashi Naka, attracting followers with claims of supernatural powers.