शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Valentine Day: लव्ह की ॲरेंज?... संभाजीराजेंनी सांगितलीय 'प्यारवाली लव्हस्टोरी'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2023 10:45 IST

तसं पाहिलं तर माझं लग्न ॲरेंजच आहे, पण त्यातही लव्हस्टोरी आहे. आता तुमचं वय २४ झालं असल्यानं लग्न करायला हवं, असं आमच्या वडिलांनी सांगितलं होतं.

संभाजीराजे छत्रपती, माजी खासदार

प्यारवाली लव्हस्टोरी सर्वांचीच असते. पण, कुणाचं प्रेम हे लग्नाअगोदर सुरू झालेलं असतं. तर कुणाचं प्रेम हे लग्नानंतर सुरू होतं. लग्नाअगोदरच्या प्रेमाला लव्हमॅरेज असं म्हणतात. प्रेमप्रकरणातून न झालेल्या किंवा कुटुंबीयांनी पै पाहुण्यांच्या मर्जीतून जमवलेल्या लग्नाला अरेंज मॅरेज असं म्हणतात. मात्र, दोन्ही लग्नामध्ये प्रेम हा धागा कॉमन राहतो. प्रेम हे राजकारण्यांनाही होऊ शकतं. राजकारण्यांचीही प्यारवाली लव्ह स्टोरी असू शकते. माजी खासदार आणि स्वराज्य संघटनेचे संस्थापक छत्रपती संभाजीराजे यांनी सांगितलीय प्यारवाली लव्ह स्टोरी. 

तसं पाहिलं तर माझं लग्न ॲरेंजच आहे, पण त्यातही लव्हस्टोरी आहे. आता तुमचं वय २४ झालं असल्यानं लग्न करायला हवं, असं आमच्या वडिलांनी सांगितलं होतं. वडिलांनी सांगितलं की, तुम्ही तुमचा टाइम स्पॅन घ्या. तुमचं काय लक असेल ते असेल, पण यावर्षी तुम्ही वधू सिलेक्ट करा. मी आमच्या नागपूरकर कल्पनाराजेंना सांगितलं की, मला संयोगीताराजे आवडल्या आहेत, पण नंतर समजलं की त्यांचं वय कमी आहे. त्यामुळे मी त्यांच्यासाठी थांबलो. त्यादरम्यानच्या काळात मला लग्नाची बरीच प्रपोजल्स आली, पण एकही आवडलं नाही. वडिलांनी दिलेल्या मुदतीत संयोगीताराजेंना १८ वर्षे पूर्ण होणार होती. लग्नाच्या वेळी माझं वय २४ होतं. आम्हा दोघांमध्ये सात वर्षांचा गॅप आहे. आमचा साखरपुडा झाला होता. त्यानंतर जानेवारीत त्यांना १८ वर्षे पूर्ण झाली आणि फेब्रुवारीत संयोगीताराजेंशी आमचं लग्न झालं. 

टॅग्स :Sambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीkolhapurकोल्हापूरmarriageलग्न