शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बजावला मतदानाचा हक्क
2
"त्यांना पराभवाची चाहूल लागलीय"; बोगस मतदानाचा आरोप करणाऱ्या विचारेंवर मुख्यमंत्र्यांचा पलटवार
3
गुजरातच्या GST अधिकाऱ्याने साताऱ्यात विकत घेतले संपूर्ण गाव; एकाही अधिकाऱ्याने केला नाही तपास
4
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live ठाण्यात बोगस मतदानासाठी दीड हजार लोक आणून ठेवलेत; राजन विचारेंचा गंभीर आरोप
5
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
6
Credit Cardच्या १६ अंकांमध्ये लपलीयेत 'ही' ४ रहस्यं; काहीच लोकांना माहितीये याचा अर्थ, पाहा
7
मेले ते गेले... तुमचे नातेवाईक नव्हतेच ते!
8
राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
9
Lok sabha election 2024: अक्षयकुमार ते जान्हवी कपूर! कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क
10
सहा ठिकाणी शिंदेसेना VS उद्धवसेना; लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात राज्यातील १३ मतदारसंघांमध्ये आज मतदान
11
EPFO नं क्लेम सेटलमेंट नियमांत केला बदल, Aadhaar डिटेल्स शिवायही होणार 'हे' काम
12
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
13
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात
14
राहुल, अखिलेश यांच्या प्रचारसभेत गोंधळ; नेत्यांना भेटण्यासाठी उत्साहाच्या भरात लोक बॅरिकेड्स तोडून मंचावर  
15
चप्पल व्यापाऱ्याकडे छापा; नोटा पाहून अधिकारी थक्क, ४० कोटींची रोकड जप्त! 
16
सेक्स स्कॅण्डल : प्रज्वलविरोधात अटक वॉरंट
17
चॉकलेटच्या वडीचा आकार आता लहान होणार, कारण...
18
‘MPSC’ची ढकलगाडी; ...तर एमपीएससीच्या सक्षमीकरणाशिवाय पर्याय नाही
19
‘आप’ला चिरडण्याचे कारस्थान; भाजपने सुरू केले ‘ऑपरेशन ब्रूम’; केजरीवाल यांचा आरोप
20
जलदगतीने वजन कमी करणे आरोग्यासाठी ठरू शकते धोकादायक, औषधांचा वापर टाळण्याचे आयसीएमआरचे आवाहन

video- वटपौर्णिमेची पूजा सुरू असतानाच वडाच्या झाडाला लागली आग, कोल्हापुरातील अंबाबाई मंदिर परिसरातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: June 03, 2023 2:32 PM

कोल्हापूर : आज सर्वत्र वटपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात येत आहे. जन्मो जन्मी हाच पती मिळावा अशी प्रार्थना करत महिला ...

कोल्हापूर : आज सर्वत्र वटपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात येत आहे. जन्मो जन्मी हाच पती मिळावा अशी प्रार्थना करत महिला वडाच्या झाडाची पुजा करत आहेत. अशातच कोल्हापुरातील अंबाबाई मंदिर परिसरातील वडाच्या झाडाला आग लागल्याची घटना घडली. या घटनेने परिसरात एकच ताराबंळ उडाली.अंबाबाई मंदिर परिसरात मोठे वडाचे झाड आहे. आज वटपौर्णिमेनिमित्त वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी याठिकाणी महिलांनी गर्दी केली होती. यावेळी पूजा सुरु असतानाच वडाच्या झाडाने अचानक पेट घेतला. कापूर आणि उदबत्तीमुळे झाडाला बांधलेल्या दोऱ्याला ही आग लागली. मंदिर परिसरातील यंत्रणेची आग विझविण्यासाठी तारांबळ उडाली.  अग्निरोधक  मशीनच्या सहाय्याने ही आग आटोक्यात आणण्यात कर्मचाऱ्यांना यश आले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर