शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

‘कोल्हापूर’मधून लोकसभेसाठी 'या' उमेदवाराने ठोकला शड्डू, राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या बैठकीत केली घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2023 13:31 IST

'पक्षात राबायचे आम्ही आणि पदे दुसऱ्यालाच'

कोल्हापूर : सत्ता भोगायची, भ्रष्टाचार करायचा आणि तो झाकण्यासाठी प्रसंगी बापाला बाजूला करून उडी मारायची, या प्रवृत्तीला विरोध करण्याबरोबरच कोल्हापूरच्या विकासाला गती देण्यासाठी राजकारणात सक्रिय झालो आहे, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष (शरद पवार गट) व्ही. बी. पाटील यांनी आपण ‘कोल्हापूर’मधून लोकसभा लढवणार असल्याची घोषणा केली.राष्ट्रवादी काँग्रेस कोल्हापूर दक्षिणची बैठक सोमवारी झाली. अध्यक्षस्थानी शहराध्यक्ष आर. के. पोवार हाेते. व्ही. बी. पाटील म्हणाले, भाजपचे चंद्रकांत पाटील पाच वर्षे मंत्री होते, त्यांनी कोल्हापूरचा काय विकास केला. त्यामुळेच पुण्याला जाऊन त्यांना विधानसभा लढवावी लागली. आता काही मंडळी त्यांच्या साेबत गेली असून, कोल्हापूर जिल्हा हा पुरोगामी विचारांचा असून, तो कधीही भाजपला स्वीकारणार नाही. दक्षिणचे अध्यक्ष नितीन पाटील म्हणाले, पक्षाध्यक्षांनी आदेश दिल्यानंतर रस्त्यावर लढायला आम्ही, मात्र सन्मान दुसऱ्याचा झाला. आता नव्याने दमाने पक्ष बांधणी करू. पीटर चौधरी, सुनीता कांबरे यांनी मनोगत व्यक्त केले. माजी उपमहापौर सुनील मोहिते, सुनील देसाई, प्रणती कदम, मोतीलाल चव्हाण, पुष्पराज पाटील आदी उपस्थित होते.

राबायचे आम्ही; पदे कागलातराष्ट्रवादी पक्षात आम्ही राबायचे आणि पदे दुसऱ्यालाच, त्यांनी सत्तेची सगळी पदे कागलातच नेली. मला मार्केट कमिटीत पाठवले. पण, दोन महिन्यात घरी आलो. कानात सांगणाऱ्यांचे ऐकल्यानेच पक्ष वाढीस मर्यादा असल्याची टीका आर. के. पोवार यांनी केली.

जिल्हाध्यक्षांनी ‘राधानगरी’ सोडला नाहीपूर्वीच्या जिल्हाध्यक्षांनी राधानगरी तालुका सोडून कधीही दौरा केला नाही. घरात बसून नियुक्त्या केल्याने पक्षाची वाताहात झाली. मात्र, व्ही. बी. पाटील जिल्हा पिंजून काढत असल्याचे निरंजन कदम यांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवारlok sabhaलोकसभाElectionनिवडणूक