शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

उत्तम मोहिते आंदोलनातून इचलकरंजीत चर्चेत, खुनाच्या बातमीनंतर अनेकजण झाले अवाक्

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 16:56 IST

इचलकरंजी : सांगलीत खून झालेल्या दलित महासंघ मोहिते गटाचा संस्थापक उत्तम मोहिते याने इचलकरंजी वास्तव्यादरम्यान प्रशासनाविरोधात अनेक आंदोलने करून ...

इचलकरंजी : सांगलीत खून झालेल्या दलित महासंघ मोहिते गटाचा संस्थापक उत्तम मोहिते याने इचलकरंजी वास्तव्यादरम्यान प्रशासनाविरोधात अनेक आंदोलने करून चर्चेत आला होता. त्याच्या खुनाची बातमी धडकल्यानंतर अनेकजण अवाक् झाले.सतीश व उत्तम मोहिते हे इचलकरंजी शहरामध्ये सन २००७ ते २०११च्या दरम्यान असताना दोन्ही बंधूंनी विविध आंदोलने करून प्रशासनाला जेरीस आणले होते. त्यामध्ये उत्तम याने आयजीएम रुग्णालयातील डॉक्टरांविरोधात केलेले आंदोलन चर्चेचे ठरले होते. डॉक्टर रुग्णांना योग्य पद्धतीने हाताळत नाहीत, असा आरोप करीत त्याने म्हैस सोडण्याचे आंदोलन केले होते.

वाचा- दलित महासंघाच्या नेत्याचा सांगलीत धारदार शस्त्राने खून

त्यानंतर रेशन दुकानाच्या विरोधात पुरवठा कार्यालयात संबंधितावर कारवाई करावी, यासाठी विषप्राशन करण्याचा प्रयत्न केला होता. त्याच्यावर आंदोलनासंदर्भातील गुन्हेही दाखल झाले आहेत.

वाचा- सांगलीत डबल मर्डर नाहीच! खून करताना सहकाऱ्यांचाच चाकू लागला अन् मृत्यू झाला, नेमकं काय घडलं?सुमारे १०२५ आंदोलने त्याने केल्याचे सांगण्यात येते. काही काळ वाहनचालक म्हणूनही काम केले होते. तसेच ड्रायव्हरांची संघटनाही बांधण्याचा प्रयत्न केला होता. एका गटाबरोबर झालेल्या वादानंतर तो येथून निघून जाऊन आपले आंदोलन सांगलीत सुरू ठेवले.

English
हिंदी सारांश
Web Title : Uttam Mohite: Activist's murder in Sangli shocks Ichalkaranji residents.

Web Summary : Uttam Mohite, known for Ichalkaranji protests, was murdered in Sangli. His past activism, including protests against hospital negligence and ration shops, often put him at odds with authorities. News of his death stunned many who remembered his confrontational style.