शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: पावनगडावरील मदरसा मध्यरात्री जमीनदोस्त, कारवाईबाबत गुप्तता; मोठा पोलिस बंदोबस्त तैनात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2024 11:24 IST

मध्यरात्री मदरसा जमीनदोस्त करण्यात आला

नितीन भगवान पन्हाळा : पन्हाळा गडावरील पावनगड येथील अनधिकृत मदरसा प्रशासनाच्यावतीने गुप्तता पाळत जमीनदोस्त करण्यात आली. हिंदुत्ववादी संघटनेकडून मदरसाबाबत काही तक्रारी प्रशासनाकडे दाखल करण्यात आल्या होत्या. त्या अनुषंगाने त्याची कारवाई प्रशासकीय पातळीवर गेले आठवडाभर गुप्ततेने सुरू होती. वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार काल, शुक्रवारी रात्री प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात झाली. मध्यरात्री नंतर हा मदरसा जमीनदोस्त करण्यात आला.छत्रपती शिवरायांनी बांधलेल्या पावनगडावर सध्या संपुर्ण मुस्लिम वस्ती आहे. याचा गैरफायदा घेत १९७९ साली सय्यद या आडनावाच्या इसमाने बेकायदेशीर मदरसा बांधला. सद्यस्थितीत याठिकाणी पश्चिम बंगाल व बिहार मधील ४५ मुले शिक्षण घेत होती. गुरुवारी सायंकाळी येथील सर्व मुलांना शिरोली येथील मदरसा येथे नेण्यात आले. त्यानंतर मदरसा पाडण्याच्या कारवाईला सुरुवात करण्यात आली. मदरसा सुमारे दोन गुंठे क्षेत्रामध्ये बांधला गेला होता.  हे क्षेत्र महसूलच्या अखत्यारीत येत असल्यामुळे ही कारवाई करण्यात आली.मदरसा पाडण्यास प्रशासनाने कमालीची गुप्तता पाळत गुरुवारी सायंकाळी सुमारे चारशे पोलिसाचा बंदोबस्त बुधवार पेठ ते पावनगड पर्यंत ठेवण्यात आला होता. यात  पन्हाळा उपविभागीय अधिकारी व तहसीलदार,  पोलीस अधीक्षक पोलीस उपाधीक्षक ठाण मांडून बसले होते. मदरसा पाडण्याची तसेच तेथील साहित्य काढण्याची कारवाई अजूनही सुरू आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFortगडPoliceपोलिस