शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

संभाजीराजेंकडून राज्यसभेला ड्राफ्ट लिहून घेवून ठाकरेंकडूनच गादीचा अपमान, उदय सामंत यांचा आरोप

By समीर देशपांडे | Updated: May 2, 2024 15:28 IST

'पक्षप्रमुख हे आमचे नेते आहेत हे त्यांनी मान्य केले पाहिजे'

कोल्हापूर : मी शिवसेनेकडून राज्यसभेचा खासदार झालो तर ग्रामपंचायतीपासून ते लोकसभेपर्यंतच्या सर्व निवडणुकांमध्ये शिवसेनेचा प्रचार करेन असा ड्राफ्ट उद्धव ठाकरे यांनी संभाजीराजे यांच्याकडून लिहून घेतला होता असा गौप्यस्फोट उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केला आहे. ठाकरे यांनीच कोल्हापूरच्या गादीचा अपमान केल्याचा आरोप त्यांनी केला. ते काल, बुधवारी येथे पत्रकारांशी बोलत होते.सामंत म्हणाले, एखादे तरी छत्रपती घराण्यातील कोणीतरी आपल्यासोबत असावे अशी भूमिका ठाकरे गटाची होती. यातूनच संभाजीराजे यांच्याशी चर्चा झाली. त्यांच्याकडून ड्राफ्टही लिहून घेण्यात आला. मात्र त्यांच्याऐवजी संजय पवार यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आणि गादीचा अपमान करण्यात आला. संभाजीराजे हे पुरस्कृत उमेदवार असले तरी सभागृहात पक्षाचे काम करतील. त्यांनी शिवसेनेची भूमिका मांडली पाहिजे. पक्षप्रमुख हे आमचे नेते आहेत हे त्यांनी मान्य केले पाहिजे असेही ड्राफ्टमध्ये नमूद करण्यात आले होते. संभाजीराजे यांना उमेदवारी मिळावी यासाठी मी आग्रही होतो. त्यांच्याकडून असा ड्राफ्ट लिहून घेवू नये अशीही मी विनंती केली होती. तेव्हा आपण जर उमेदवारी देणार आहोत तर त्यांच्याकडून लिहून घ्यायला काय हरकत आहे असेही मला सांगण्यात आल्याचे सामंत म्हणाले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरkolhapur-pcकोल्हापूरlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Uday Samantउदय सामंतSambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीUddhav Thackerayउद्धव ठाकरे