शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

पुर्ववैमनस्यातून केलेल्या हल्ल्यात दोन तरुण ठार, बेळगावजवळील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2022 12:37 IST

कर्नाटक पोलीस मुख्यमंत्र्यांच्या आगमन बंदोबस्तात व्यस्त असताना दुहेरी खुनाची घटना घडल्याने उडाली खळबळ

बेळगाव : बेळगाव जवळील शिंदोळी गावात अज्ञात तिघांनी केलेल्या प्राणघातक हल्ल्यात दोन तरुणांचा मृत्यू झाला. बसवराज बेळगावकर (वय २४,) गिरीश नगुनावर (२४, दोघेही रा. शिंदोळी) अशी मृतांची नावे आहेत. काल, रविवारी रात्री उशिरा ही घटना घडली. पुर्ववैमनस्यातून ही हत्या झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. रविवारी रात्री अकराच्या सुमारास मारीहाळ पोलीस मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांच्या आगमन बंदोबस्तात विमानतळावर व्यस्त असताना सांबऱ्या जवळील शिंदोळी येथे दुहेरी खुनाची घटना घडली. रात्री अकराच्या सुमारास मरिहाळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास चालू केला. गेल्या महिन्यात सांबराजवळील सुळेभावी येथेही डबल मर्डरची घटना ताजी असताना शिंदोळी येथेही दुहेरी हत्याकांड घडले आहे. त्यामुळे बेळगावचा पूर्व भागात खळबळ उडाली असून पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे.वाहन व्यवसाय व वैयक्तिक वैमनस्य हे खुनाचे कारण असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. शिंदोळी गावात क्रिकेट स्पर्धा सुरू आहे. रविवारी स्पर्धेनंतर लोक घरी परतत असताना ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. मारीहाळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला आहे. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसKarnatakकर्नाटक