शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकींची चोरी करणारी टोळी पोलिसांच्या ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2020 20:12 IST

bike, Karnatak, kolhapur, belgaon, police बेळगाव व बागलकोट जिल्ह्यातील १२ दुचाकी चोरी करणाऱ्या तीन अट्टल चोरट्यांना हुक्केरी पोलिसांनी आज (मंगळवारी) ताब्यात घेवून त्यांच्याकडून ६ लाख २४ हजार रूपये किंमतीच्या तब्बल १२ दुचाकी जप्त केल्या. याप्रकरणी दाऊद खुदासाब सरकवास (रा. चिमुड, जमखंडी), महेश बसाप्पा मगदूम (रा. कल्लोळी, गोकाक) व शिवानंद महादेव चौगुले (मूळ गाव बेनवाड, सध्या रा. हुक्केरी) या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

ठळक मुद्देदुचाकींची चोरी करणारी टोळी पोलिसांच्या ताब्यातहुक्केरी पोलिसांची कारवाई : १२ दुचाकी जप्त

संकेश्वर :बेळगाव व बागलकोट जिल्ह्यातील १२ दुचाकी चोरी करणाऱ्या तीन अट्टल चोरट्यांना हुक्केरी पोलिसांनी आज (मंगळवारी) ताब्यात घेवून त्यांच्याकडून ६ लाख २४ हजार रूपये किंमतीच्या तब्बल १२ दुचाकी जप्त केल्या. याप्रकरणी दाऊद खुदासाब सरकवास (रा. चिमुड, जमखंडी), महेश बसाप्पा मगदूम (रा. कल्लोळी, गोकाक) व शिवानंद महादेव चौगुले (मूळ गाव बेनवाड, सध्या रा. हुक्केरी) या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.अधिक माहिती अशी, हुक्केरी येथे दुचाकींची तपासणी सुरू असताना पोलिसांना विना नंबर प्लेट व कागदपत्रे नसलेली दुचाकी मिळाल्याने त्यांनी दाऊद व महेशकडे तपासणी केली. यावेळी पोलिसांना संशय आल्याने त्यांनी सखोल चौकशी केली असता दुचाकी चोरी केल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी अधिक चौकशी केली असता त्यांनी याप्रकरणीतील आणखी एक साथीदार शिवानंद यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले.या तिघांनीही मिळून हुक्केरी, गोकाक व खणगावमधून प्रत्येकी तर बेळगाव, बनूर, जमखंडी, सावळगी व सिंद्धी कुरबेट्टी येथून प्रत्येकी १ अशा एकूण १२ दुचाकी त्यांनी आजपर्यंत लांबविल्या सांगितले. यामध्ये फॅशन प्रो, प्लॅटीना, हिरोहोंडा, पल्सर या कंपन्यांच्या गाड्या त्यांनी चोरल्या आहेत. चोरीची नोंद हुक्केरी पोलिसात झाली आहे.पोलिस उपअधिक्षक गुरूराज कल्याणशेट्टी, पोलिस निरीक्षक शिानंद गुडनगटी यांनी ही कारवाई केली.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीbikeबाईकKarnatakकर्नाटकkolhapurकोल्हापूरbelgaonबेळगावPoliceपोलिस