शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: भरधाव ट्रकरची दुचाकीस धडक, एकजण जागीच ठार; ट्रकचालक पसार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2024 16:09 IST

ट्रकने दुचाकीस जोरदार धडक देऊन तब्बल ७० फुट फरपटत नेले

राजेंद्र पाटीलभोगावती : परिते-म्हाळुंगे (ता.करवीर) दरम्यान असणाऱ्या खडी या ठिकाणी भरधाव ट्रकने दुचाकीस्वारास धडक देऊन एकाला जाग्यावरच चिरडले. विजय शंकर कांजर (वय ४६, रा.निगवे खालसा. ता करवीर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ट्रकचा चालक आणि क्लीनर दोघेही अपघातानंतर पळून गेले. अपघाताची नोंद करवीर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाचा महालक्ष्मी पशुखाद्य पुरवठा करणारा ट्रक (एमएच-११-एम-५७६१) परितेकडून म्हाळुंगे मार्गे भरधाव वेगाने जात होता. तर म्हाळुंगेकडून परितेकडे दुचाकी क्रमांक (एम एच०९ डिव्ही २४८३) वरून विजय कांजर हे परितेच्या हद्दीत असणाऱ्या खडी या ठिकाणी निघाले होते. दरम्यान ट्रकने त्याच्या दुचाकीस जोरदार धडक देऊन तब्बल ७० फुटावर फरपटत नेले. यात विजय कांजर यांचा जागीच मृत्यू झाला. कांजर यांना फरपटत नेल्याने रस्त्यावर रक्ताचा सडा पडला होता. अपघाताची भीषणता पाहून ट्रक चालक आणि क्लीनर दोघे पळून गेले. परिते आणि म्हाळुंगे गावात ही बातमी वाऱ्यासारखी पसरताच गावातील तरुणांनी घटनास्थळावर एकच गर्दी केली होती. मृत विजय कांजर प्रगतशील शेतकरी होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी, एक मुलगा असा परिवार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAccidentअपघातDeathमृत्यू