Two tractor trolleys stopped by the unknown and left the air and tried to set it on fire | चार ट्रॅक्टर ट्रॉलीची वाहतूक अज्ञातांनी रोखून  हवा सोडून पेटवण्याचा प्रयत्न
चार ट्रॅक्टर ट्रॉलीची वाहतूक अज्ञातांनी रोखून  हवा सोडून पेटवण्याचा प्रयत्न

कोल्हापूर --दानोळी -
कर्नाटक राज्यातील अथणी कारखान्यालस ऊस वाहतूक करत असलेल्या चार ट्रॅक्टर ट्रॉलीची हवा सोडून पेटवण्याचा प्रयत्न अज्ञातांनी केला. ही घटना  दानोळी येथे जयसिंगपूर मार्गावर आज पहाटे घडली.
      बुवाची वाठार परिसरातील  कुंभोज - दानोळी मार्गे अथणी कारखान्यास ऊस वाहतूक करत होते.  आज पहाटे दानोळी गावाबाहेरील पेट्रोल पंपाजवळ उभा असलेल्या दोन ट्रॅक्टर तसेच शांतिनगर येथून जात असलेल्या चार ट्रॅक्टर ट्रॉलीची वाहतूक अज्ञातांनी रोखून  हवा सोडली व  पेटवण्याचा प्रयत्न केला.

Web Title: Two tractor trolleys stopped by the unknown and left the air and tried to set it on fire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.