शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: पिराचीवाडीतील सख्ख्या बहिणींचा विहिरीत पडून मृत्यू, आईला जेवण घेऊन शेताकडे गेल्या असता घडली दुर्घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2024 11:28 IST

दत्तात्रय पाटील  म्हाकवे : पिराचीवाडी ता.कागल येथे दोन सख्या बहिणींचा विहिरीच्या पाण्यात बुडून दुर्दैवी अंत झाला. आराध्या सुरेश भोसले ...

दत्तात्रय पाटील म्हाकवे : पिराचीवाडी ता.कागल येथे दोन सख्या बहिणींचा विहिरीच्या पाण्यात बुडून दुर्दैवी अंत झाला. आराध्या सुरेश भोसले (वय ६) व आरोही सुरेश भोसले (९) अशी मृत्यू झालेल्या बहिणींची नावे आहेत. शेताला पाणी देण्यासाठी गेलेल्या आईचे जेवण देण्यासाठी त्या दोघीजणी शेतात गेल्या होत्या. घटनेची नोंद राधानगरी पोलिसात झाली आहे. चिमुकल्या बहिणींचे मृतदेह पाहून अख्खा गाव गहिवरला.सुरेश भोसले हे हमालीच्या कामासाठी गेल्याने शेतीची जबाबदारी पत्नी अश्विनी यांच्यावर आहे. नेहमी प्रमाणे आज सकाळी अश्विनी या गावच्या पश्चिम बाजूला असणाऱ्या वाळवे बुद्रुक (ता. राधानगरी) गावच्या हद्दीतील शेतात ऊसाला पाणी देण्यासाठी गेल्या होत्या. सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास आराध्या व आरोही या आईला जेवण घेऊन गेल्या होत्या.तिघी मायलेखीनी एकञित जेवण करून आईने या दोघींना घरी जाण्यास सांगितले. त्यानंतर त्या आपल्या कामात गुंतल्या. उसाला पाणी देवून झाल्यानंतर आई अश्विनी घरी गेल्या. मात्र आपल्या दोन्ही मुली घरी नसल्याचे समजले. बराच वेळ  शोधाशोध केली. शोधाशोध सुरू असताना विहिरीवर दोन्ही मुलींची चपले दिसून आली. विहिरीत पाणी कमी होते. यात दोन्ही मुलींचे मृतदेह पाण्यात सापडले. सोळांकूर येथील ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी करून राञी पिराचीवाडी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.आरोही ही इयत्ता तिसरीत शिकत होती. अत्यंत हुशार, शांत व प्रत्येक कामात नेहमी पुढे असत. दुर्दैवी घटनेने महिलांसह नागरिकांतून हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात आजी, आजोबा, आई, वडील, लहान भाऊ असा परिवार आहे 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरdrowningपाण्यात बुडणेDeathमृत्यू