शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
2
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
3
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
4
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
5
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
6
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
7
चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
8
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
9
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
10
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
11
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?
12
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
13
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
14
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
15
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
16
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
17
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
18
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
19
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
20
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच

Kolhapur: अंबाबाई मंदिर आवारातील मणिकर्णिका कुंड परिसरात आढळली दोन शिवलिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2024 12:05 IST

कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर आवारातील मणिकर्णिका कुंड परिसरात छोट्या दोन देवळींमध्ये शिवलिंग आढळले आहे. माउली लाॅजच्या ...

कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर आवारातील मणिकर्णिका कुंड परिसरात छोट्या दोन देवळींमध्ये शिवलिंग आढळले आहे. माउली लाॅजच्या खाली असलेल्या दगडी भिंतींसमोरील माती, दगडाचा ढिगारा काढताना हे शिवलिंग आढळले, तर तिसरी एक देवळी रिकामी आहे.अंबाबाई मंदिर आवारातील मणिकर्णिका कुंडाच्या जतन संवर्धनाचे काम पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीकडून सुरू करण्यात येत आहे. अत्यंत कासवगतीने सुरू असलेले या कामात सध्या कुंडाच्या परिसरातील ढिगारा हटविण्यात येत आहे. हे करताना माउली लॉजच्या खालच्या बाजूला असलेल्या मणिकर्णिका कुंडाच्या दगडी भिंतींमध्ये तीन देवळी आढळले आहेत. यातील दोन देवळींमध्ये शिवलिंग आहे व तिसरी देवळी रिकामी आहे. कुंच्च्या जतन संवर्धनासाठीचे दगड घडविण्याचे काम सध्या सुरू असून, त्याला अजूनही कासवगतीच आहे.

संपादनाचा प्रश्न प्रलंबितचमाउली लॉजच्या संपादनाशिवाय त्या खाली असलेल्या कुंडाच्या भागाचे जतन संवर्धन होणे शक्य नाही, पण येथील तीन-चार मिळकतधारकांची नावे प्रॉपर्टी कार्डावर नाहीत. त्यामुळे संपादनापोटी नुकसान भरपाई कुणाच्या नावे, कुणाच्या खात्यावर वर्ग करायची, यामुळे संपादनाचे भिजत घोंगडे पडले आहे.

मिळकतधारकांकडून अडवणूक?देवस्थान समितीने मिळकतधारकांना प्रॉपर्टी कार्डावर नावे लावून घेण्याची सूचना केली, पण मिळकतधारकांकडूनच त्याला प्रतिसाद येत नसल्याचे प्रथमदर्शनी चित्र आहे. नियमानुसार देवस्थान समितीने ठरविलेली रक्कम त्यांना मान्य नाही का की, त्यांनी मंदिराच्या कामासाठी सहकार्यच करायचे नाही असे ठरविले आहे का, अशी शंका आता येत आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMahalaxmi Temple Kolhapurमहालक्ष्मी मंदिर कोल्हापूर