शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

नकोशी अनैतिक संबंधातून जन्मली का याचा शोध, कोल्हापुरात कचरा कोंडाळ्यात सापडले होते स्त्री अर्भक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2024 14:01 IST

अर्भकाची ओळख पटू शकेल असे दोन-तीन दुवे पोलिसांच्या हाती लागले

कदमवाडी : कसबा बावड्यातील कचरा कोंडाळ्यात टाकलेले स्त्री अर्भक अनैतिक संबंधातून जन्माला आले आहे का, याचा शोध शाहुपूरी पोलिस घेत आहेत. या अर्भकाची ओळख पटू शकेल असे दोन-तीन दुवे पोलिसांच्या हाती लागले असल्याची माहिती आहे.या अर्भकाची प्रकृती स्थिर असून त्याचे वजन कमी असल्याने अजून किमान आठवडाभर त्याला दवाखान्यात ठेवण्याची गरज असल्याचे ‘सीपीआर’च्या वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. सर्वसाधारण जन्मलेल्या सुदृढ बाळाचे वजन हे अडीच किलोंपेक्षा जास्त असते; पण या अर्भकाचे वजन दीड किलो असून त्याच्या तोंडाला खरचटल्याची जखम आहे. सध्या रुग्णालयात त्याच्यावर औषधोपचार सुरू असून, सध्या सीपीआर रुग्णालयातील डाॅक्टर आणि कर्मचारी त्याची मायेने काळजी घेत आहेत.शाहुपुरी पोलिसांकडून परिसरातील खासगी दवाखान्याकडून माहिती घेण्यात येत असून परप्रांतीय; तसेच मोलमजुरी करणारी भाडेकरू महिला कोणी गरोदर होती का, याची चौकशी करण्यात येत आहे. सीसीटीव्हीच्या चित्रणाचा शोध घेतला जात आहे; परंतु ते अजूनतरी मिळालेले नाही. येत्या एक-दोन दिवसांत पोलिस त्या निर्दयी आई-वडिलांपर्यंत पोचण्याची शक्यता आहे.

घरीच प्रसूती..या बाळाची नाळ तशीच होती. दवाखान्यात प्रसूती झाल्यास त्या नाळेला दोरा किंवा चिमटा लावला जातो; मात्र असे काहीही या बाळाच्या नाळेला लावण्यात आले नव्हते. ‘सीपीआर’च्या डाॅक्टरांच्या मते ही प्रसूती एक ते दीड दिवसापूर्वी एखाद्या आयाकडून घरी करण्यात आली असल्याचा अंदाज आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस