शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात पावणेदोन किलो गांजा जप्त, एकास अटक; गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची कारवाई

By तानाजी पोवार | Updated: September 1, 2022 17:26 IST

गणेशोत्सवात सण शांततेत पार पाडण्यासाठी जिल्ह्यातील बेकायदेशीर अंमली पदार्थाचा साठा करुन विक्री व सेवन करणाऱ्या व्यक्तींना शोधून त्याच्याविरोधात कारवाईचे आदेश

कोल्हापूर : बाबा जरगनगरात कमानीसमोर खुल्या मैदानात बेकायदेशीर गांजा विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक करताना तरुणास स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने अटक केली. राहूल तानाजी कांबळे (वय ३० रा. पाचगाव, ता. करवीर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने ही कारवाई केली. त्याच्या ताब्यातून सुमारे ३७,४०० रुपये किंमतीचा १ किलो ८७० ग्रॅम गांजा आणि मोपेड असा सुमारे ५८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, गणेशोत्सवात सण शांततेत पार पाडण्यासाठी जिल्ह्यातील बेकायदेशीर अंमली पदार्थाचा साठा करुन विक्री व सेवन करणाऱ्या व्यक्तींना शोधून त्याच्याविरोधात कारवाईचे आदेश पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दिले. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने पथके तयार करुन शोध मोहिम घेतली.पोलीस अंमलदार महेश गवळी यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पथकाने बाबा जरगनगरात कमानीसमोरील खुल्या मैदानात सापळा रचून छापा टाकला. त्यावेळी गांजाची वाहतूक करताना राहूल तानाजी कांबळे याला पकडले. त्याच्या ताब्यातून ३७४०० रुपये किंमतीचा १ किलो ८७० ग्रॅम गांजा हा अंमली पदार्थ तसेच ५०० ची रोकड व मोपेड असा सुमारे ५८ हजार रुपयेचा मुद्देमाल जप्त केला. याबाबत करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक संजय गोर्ले यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विनायक सपाटे, शेष मोरे, पोलीस महेश गवळी, खंडेराव कोळी, विजय गुरखे, रविंद्र कांबळे, सुरज चव्हाण, अनिल जाधव, महादेव कुराडे, पांडूरंग पाटील आदींनी केली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस