शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: तिलारी धरणात बोट उलटून दोन जवानांचा मृत्यू, प्रशिक्षण दरम्यान घडली दुर्घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2024 17:28 IST

पाण्यात बुडालेले दोन्ही मृतदेह काढण्यात लष्कराला यश

चंदगड : तिलारी धरणाच्या बॅक वॉटरमध्ये राजपुताना रायफलच्या जवानांचे प्रशिक्षण सुरू असताना बोट उलटून दोन जवान बुडाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी सायंकाळी म्हाळुंगेजवळ घडली. विजयकुमार (वय २८, रा. धानीअशा राजस्थान ) व दिवाकर रॉय ( वय २८, रा. पश्चिम बंगाल ) अशी मृत जवानांची नावे आहेत.शनिवारी राजपुताना रायफलचे जवान प्रशिक्षणासाठी म्हाळुंगे परिसरातील तिलारी धरणाच्या बॅकवॉटर परिसरात आले होते. एकूण सहा जवान बोटीतून विहार करत होते. त्यादरम्यान अचानक बोट उलटली. यामधील सहाजण पाण्यात पडले. या बोटीमधील चार जवान पोहत काठावर आले. मात्र, दोन जवानांच्या पाठीवर मोठे ओझे होते आणि दोऱ्या पायात अडकल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला. या घटनेचा पंचनामा रात्री उशिरापर्यंत सुरू होता. पाण्यात बुडालेले दोन्ही मृतदेह काढण्यात लष्कराला यश आले. रात्री उशिरापर्यंत घटना नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.

चिखल, वजन आणि दोरी अडकल्याने बुडालेप्रशिक्षणादरम्यान जवानांच्या पाठीवर ओझे तसेच त्यांच्याकडे संरक्षणासाठी दोरी होती. बोट उलटल्यानंतर काही जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून धरणाचा काठ गाठला, पण या दोघांना ओझे व दोरींमुळे जास्त हालचाल करता आली नाही. त्यात चिखलामुळे त्यांचे प्रयत्न असफल ठरल्याने त्यांच्या बुडून मृत्यूचा दुर्दैवी प्रसंग ओढवला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरdrowningपाण्यात बुडणेDeathमृत्यूTilari damतिलारि धरण