शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
4
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
5
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
6
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
7
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
8
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
9
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
10
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
11
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
12
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
13
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
14
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
15
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
16
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
17
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
18
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
19
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
20
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
Daily Top 2Weekly Top 5

दोघा सराईत चोरट्यांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:26 IST

इचलकरंजी : कोंडिग्रे (ता. शिरोळ) फाट्यावर एका हॉटेलजवळ चोरीतील सोन्याचे दागिने विक्रीसाठी चोरटे येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण ...

इचलकरंजी : कोंडिग्रे (ता. शिरोळ) फाट्यावर एका हॉटेलजवळ चोरीतील सोन्याचे दागिने विक्रीसाठी चोरटे येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली. त्यानुसार पथकाने तेथे सापळा रचून दोघांना अटक केली. त्यांच्याकडून ३१.५०० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व १७२ ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने आणि इतर साहित्य असा १ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.

रेकॉर्डवरील गुन्हेगार अस्लम मेहबूब सनदी (वय २८, मूळ गाव अथणी, जि. बेळगाव. सध्या रा. खोतवाडी, ता. हातकणंगले) व इजाज मेहमुद्दीन मकानदार (३२, रा. संगमनगर-तारदाळ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. अस्लम हा कर्नाटक पोलिसांच्या रेकॉर्डवरील दिवसा घरफोडी, चोरी करणारा गुन्हेगार आहे. त्याच्यावर कर्नाटकातील अथणी, कागवाड, चिकोडी, गांधी चौक व विजापूर या पोलीस ठाण्यांत चोरीचे सोळा गुन्हे दाखल आहेत. या दोघांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता दानोळी (ता. शिरोळ) व शहापूर (ता. हातकणंगले) या दोन ठिकाणी तीन घरफोड्या केल्याची कबुली दिली. तसेच यापूर्वी चोरलेल्या दागिन्यांपैकी ५५ ग्रॅम वजनाचे व एक लाख ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने रामदुर्ग (कर्नाटक) येथील आयसीआय बॅँक व मनप्पूरम गोल्ड लोन येथे तारण ठेवल्याचे सांगितले. हे दागिने जप्त करण्याची कारवाई सुरू आहे.

फोटो ओळी

२४०९२०२१-आयसीएच-०९

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने दोघा सराईत चोरट्यांना अटक करून चोरीचे दागिने जप्त केले.