शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात अडीच लाखांच्या बनावट नोटा जप्त, दोघांना अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2018 19:05 IST

 बनावट नोटा तयार करून त्या व्यवहारात आणण्याचा प्रकार येथे उघडकीस आला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषन शाखेने ही कारवाई केली. याप्रकरणी दोन आरोपींना अटक केली आहे. विश्‍वास आण्णापा कोळी (वय 27 रा. आलास, ता. शिरोळ) व जमीर अब्दुलकादर पटेल ( वय 32, रा. बीगी कनवाड, ता. शिरोळ) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

कोल्हापूर :  बनावट नोटा तयार करून त्या व्यवहारात आणण्याचा प्रकार येथे उघडकीस आला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषन शाखेने ही कारवाई केली. याप्रकरणी दोन आरोपींना अटक केली आहे. विश्‍वास आण्णापा कोळी (वय 27 रा. आलास, ता. शिरोळ) व जमीर अब्दुलकादर पटेल ( वय 32, रा. बीगी कनवाड, ता. शिरोळ) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.याबाबत मिळालेली माहिती अशी की, शिरोळ व कुरूंदवाड परिसरात 2000, 200 व 100 रुपयांच्या बनावट नोटा व्यवहारात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक संजय मोहिते व अप्पर पोलीस अधीक्षक तिरूपती काकडे यांनी पोलीस निरीक्षक दिनकर मोहिते यांना ही माहिती दिली व याचा तपास करण्यास सांगितले. या करिता स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने तपास पथक तयार केले.दरम्यान, विजय केरबा कारंडे यांनी गांधीनगर पोलीस ठाण्यात बनावट नोटाबाबत फिर्याद दाखल केली होती. त्यानुसार आरोपी विश्‍वास कोळी व जमीर पटेल या दोघांना वळीवडे रेल्वे स्टेशनवर पकडण्यात आले. यावेळी त्यांच्याकडे बनावट नोटा आढळून आल्या. त्यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केल्यानंतर विश्‍वास याने आपणच बनावट नोटा करत असल्याची कबूली दिली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत दोन हजार रुपयांच्या 75 नोटा, 200 रुपयांच्या 177 नोटा व 100 रुपयांच्या 638 नोटा अशी दिड लाखाच्या बनावट नोटा जप्त केल्या. तसेच त्यांच्याकडील रंगीत प्रिंटर, बॉन्ड पेपर व कात्रीही जप्त करण्यात आले. 

टॅग्स :Crimeगुन्हाkolhapurकोल्हापूरArrestअटक