शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur- पोलीस कोठडीत दोघा गुंडांचा आत्महत्येचा प्रयत्न, इचलकरंजीतील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2023 17:07 IST

अतुल आंबी इचलकरंजी : शस्त्रास्त्राच्या धाकाने दहशत माजवून खंडणीसाठी व्यावसायिकाचे अपहरण, लुटमार प्रकरणी पोलीस कोठडीत असलेल्या आनंद्या उर्फ आनंदा ...

अतुल आंबी

इचलकरंजी : शस्त्रास्त्राच्या धाकाने दहशत माजवून खंडणीसाठी व्यावसायिकाचे अपहरण, लुटमार प्रकरणी पोलीस कोठडीत असलेल्या आनंद्या उर्फ आनंदा जर्मनी याच्यासह अक्षय कोंडूगळे या दोघांनी पोलीस ठाण्यात सोमवारी सकाळी विष पिले. त्यामुळे खळबळ उडाली. त्याला तात्काळ आयजीएम रुग्णालयात दाखल केल. त्यावेळी नातेवाईक व समर्थकांनी गोंधळ घातला. तेथून पुढील उपचारासाठी त्यांना कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.व्यावसायिक सरदार मुजावर यांचे अपहरण करून जीवे मारण्याची धमकी देत 4 लाखाची रोकड व सोन्याचे दागिने असा 11.35 लाखाचा मुद्देमाल बळजबरी काढून घेत खंडणी मागितल्या प्रकरणी जर्मनी टोळीतील 15 जणांवर शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्यातील 31 गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असलेला जर्मनी टोळीचा म्होरक्या आनंद्या उर्फ आनंदा जर्मनी आणि याच गुन्ह्यात नव्याने रविवारी अटक केलेला अक्षय कोंडूगळे या दोघांनी सोमवारी सकाळी पोलीस ठाण्यातच विषारी औषधं प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही माहिती समजताच पोलीस ठाण्यात खळबळ उडाली. पोलिसांनी त्या दोघांना तात्काळ आयजीएम रुग्णालयात हलवले. तेथे दोघासंस्थेचे नातेवाईक व समर्थक जमले. त्यांनी काही वेळ तेथे गोंधळ घातला. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. घटनास्थळी पोलीस उपाधीक्षक समीरसिंग साळवे यांनी भेट दिली. दोघांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात हलवले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस