शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: पाळत ठेवून दुचाकीच्या डिक्कीतून अडीच लाख लंपास, चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

By उद्धव गोडसे | Updated: November 25, 2023 17:28 IST

दोन्ही ठिकाणी एकच चोरटे

कोल्हापूर : पाळत ठेवून दुचाकीच्या डिक्कीतील रक्कम लंपास करणा-या चोरट्यांनी शुक्रवारी (दि. २४) कागल आणि कोल्हापुरातील लक्ष्मीपुरी येथून सुमारे अडीच लाखांची रोकड आणि मोबाइल लंपास केला. दोन्ही घटनांमध्ये एकच चोरटे असल्याचे तपासात निष्पन्न झाले असून, पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, सुबोध रत्नाकर कदम (वय ५७, रा. कदम मळा, कागल) हे शुक्रवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास बँकेतून पैसे काढून घरी निघाले होते. वाटेत खाऊ गल्लीत ते चहा पिण्यासाठी थांबले असता, चोरट्यांनी त्यांच्या मोपेडच्या डिक्कीचे लॉक तोडून १५ हजार रुपयांची रोकड आणि मोबाइल लंपास केला. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी कागल पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. याच घटनेतील चोरट्यांनी दुपारी दोनच्या सुमारास कोल्हापुरातील लक्ष्मीपुरी येथे मिलन हॉटेल चौक ते लक्ष्मीपुरी धान्यओळ मार्गावर श्री महालक्ष्मी हॉटेलसमोर पार्क केलेल्या दुचाकीच्या डिक्कीतील दोन लाख ३३ हजार रुपयांची रोकड अवघ्या पाच मिनिटांत लंपास केली. याबाबत अन्वर बादशाह शिरसंगी (वय ५३, रा. आरके नगर, मोरेवाडी) यांनी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. शिरसंगी हे त्यांच्या कंपनीची रक्कम घेऊन दुस-या कार्यालयात निघाले होते. जाताना ते चहा घेण्यासाठी थांबले. हॉटेलबाहेर दुचाकी पार्क करून पाच मिनिटांत परत आल्यानंतर त्यांना डिक्कीतील रक्कम चोरीला गेल्याचे लक्षात आले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरtheftचोरीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस