शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
6
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
7
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
8
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
9
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
10
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
11
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
12
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
13
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
14
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
15
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
16
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
17
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
18
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
19
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
20
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार

Kolhapur: जुळ्या बहिणीचे लख्ख यश; आर्याला ९६ तर आदितीला ९५.२० टक्के गुण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2025 12:13 IST

आर्या इंग्रजीत मुरगूड केंद्रात पहिली तर आदिती टेक्निकल विषयात १०० गुण मिळवून राज्यात प्रथम 

सेनापती कापशी: मुरगूड येथील (मूळगाव यमगे, ता. कागल) आर्या आणि आदिती अनिल पाटील या जुळ्या बहिणींनी दहावीच्या परीक्षेत लख्ख यश मिळवले. आर्याला ९६ तर आदितीला ९५.२० टक्के गुण मिळाले. आर्याने इंग्रजी ला ९६ गुण मिळवून मुरगूड केंद्रात पहिला येण्याचा बहुमान पटकावला. तर आदितीने टेक्निकल या विषयामध्ये १०० पैकी १०० गुण मिळवून राज्यात प्रथम क्रमांक पटकावला. लोकमतचे मुरगूड वार्ताहर अनिल पाटील यांच्या त्या कन्या आहेत.आर्या आणि आदिती लहानपणापासूनच हुशार. आतापर्यंत सर्वच इयत्ते मध्ये त्या पहिल्या तीन क्रमांकात नेहमी यशस्वी होत होत्या. पहिली ते चौथी पर्यंत इंग्रजी माध्यमात शिक्षण घेऊन पाचवीला मुरगूड विद्यालयात सेमी माध्यमामध्ये शिक्षण घेतले. आर्याने आयआयटी'मध्ये तर आदितीने वैद्यकीय क्षेत्रात करिअर करण्याचा मनोदय बोलून दाखवला. शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव प्रा. जयकुमार देसाई, अध्यक्षा शिवानीताई देसाई, प्राचार्य एस. पी. पाटील, उपमुख्याध्यापक एस. बी. सूर्यवंशी यांचे प्रोत्साहन व सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSSC Resultदहावीचा निकाल