‘जी-पॅट’ परीक्षेत भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फार्मसीचे वीस विद्यार्थी उत्तीर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:23 IST2021-03-24T04:23:18+5:302021-03-24T04:23:18+5:30
उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये (कंसात मिळालेली रँक) श्रवण राजपुरोहित (१५३), धनंजय भताणे (४०६), अभिषेक पंतोजी (६८६), मयूर चंदवानी (७०५), ...

‘जी-पॅट’ परीक्षेत भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फार्मसीचे वीस विद्यार्थी उत्तीर्ण
उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये (कंसात मिळालेली रँक) श्रवण राजपुरोहित (१५३), धनंजय भताणे (४०६), अभिषेक पंतोजी (६८६), मयूर चंदवानी (७०५), प्रवीण गुडवळेकर (१३१९), अवधूत कांबळे (१७४६), प्राची मेहतर (१८५१), शुभम बरीदे (१९१४), ऋषिकेश माळी, प्रणय घनवीर (२०७०), नागेश निलावर, स्नेहल जाधव (२६८७), स्नेहल शिंदे (३२००), मृणाल डाफळे (३२९०), श्वेता पवार (३४६९), अतिश कोरे (३४६९), जैद सय्यद (३६४२), इशा साळुंखे (१२४५९), शिला धोडी (१३३७०), विनित परीट (३१०२८) यांचा समावेश आहे. त्यांना प्राचार्य डॉ. एच. एन. मोरे, उपप्राचार्य डॉ. एम. एम. भाटिया, जी-पॅट समन्वयक डॉ. फिरोज तांबोळी, प्रा. व्ही. टी. पवार यांचे मार्गदर्शन लाभले. भारती विद्यापीठाचे कार्यवाह डॉ. विश्वजित कदम, कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, संचालक डॉ. एच. एम. कदम यांचे मार्गदर्शन लाभले.
फोटो (२३०३२०२१-कोल-फार्मसी कॉलेज) : कोल्हापुरातील भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फार्मसीचे वीस विद्यार्थी जी-पॅट परीक्षेत उत्तीर्ण झाले. त्यांच्यासमवेत प्राचार्य डॉ. एच. एन. मोरे, आदी उपस्थित होते.
===Photopath===
230321\23kol_12_23032021_5.jpg
===Caption===
फोटो (२३०३२०२१-कोल-फार्मसी कॉलेज) : कोल्हापुरातील भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फार्मसीचे वीस विद्यार्थी जी-पॅट परीक्षेत उत्तीर्ण झाले. त्यांच्यासमवेत प्राचार्य डॉ. एच. एन. मोरे, आदी उपस्थित होते.