शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
6
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
7
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
8
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
9
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
10
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
11
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
12
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
13
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
14
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
15
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
16
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
17
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
19
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग

क्षय, कुष्ठरुग्ण शोध अभियानाचा कळंबा कारागृहातून प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 11:17 IST

Health, jail, kolhapur, CPR Hospital क्षय व कुष्ठरुग्ण शोध अभियान दि. १ ते १६ डिसेंबरपर्यंत कोल्हापूर जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. त्याचा प्रारंभ मंगळवारी झाला.

ठळक मुद्देक्षय, कुष्ठरुग्ण शोध अभियानाचा कळंबा कारागृहातून प्रारंभक्षय, कुष्ठ सर्व्हेक्षणात तपासणी करून घेण्याचे आवाहन

कोल्हापूर : कळंबा मध्यवर्ती कारागृहात क्षय व कुष्ठरुग्ण शोध सर्व्हेक्षण अभियान २०२०चे उद्‌घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांच्या अध्यक्षतेखाली झाले. यावेळी त्यांनी क्षय व कुष्ठ सर्व्हेक्षणात लक्षणे न लपवता सर्वांनी स्वत:ची तपासणी करून घ्यावी, असे आवाहन केले. क्षय व कुष्ठरुग्ण शोध अभियान दि. १ ते १६ डिसेंबरपर्यंत कोल्हापूर जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. त्याचा प्रारंभ मंगळवारी झाला.क्षयरोगाची लक्षणे दिसली तर लपवू नका. एकदा वेळ निघून गेली तर सहा महिन्यांऐवजी दोन वर्षांची (एम.डी. आर. टी.बी.) औषधे घ्यावी लागतील, असाही इशारा मित्तल यांनी दिला. सर्वेक्षणात लक्षणांनुसार तपासणी करून घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. उषा कुंभार, कारागृह अधीक्षक शरद शेळके यांनी मार्गदर्शन केले. १४ दिवसांच्या सर्व्हेक्षणात घरातील सर्वांची तपासणी होणार आहे. तालुका आरोग्याधिकारी डॉ. गुणाजी नलवडे, डॉ. महेंद्र फाळके, डॉ. पी. ए. पटेल, डॉ. मानसी कदम, डॉ. विनायक भोई, विनोद नायडू, विशाल मिरजकर, धनाजी परीट, आदी मान्यवर व बंदीजन उपस्थित होते. 

टॅग्स :Healthआरोग्यjailतुरुंगkolhapurकोल्हापूरCPR Hospitalछत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय