शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
5
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
6
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
7
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
8
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
9
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
10
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
11
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
12
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
13
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
14
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
15
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
16
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
17
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
18
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
19
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
20
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

पंढरपूरला जाताना ट्रक-दुचाकी अपघात; कोल्हापूरचे दोन तरुण ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2019 09:50 IST

एकादशी असल्याने मोहन बोटे व भैरीनाथ मेटील हे दोघे तरुण भैरीनाथ यांची दुचाकीवरून सायंकाळी सातच्या दरम्यान गावातून पंढरपूरकडे निघाले होते.

कोल्हापूर : मिरज- पंढरपूर रोडवर तासगाव फाट्यानजीक रस्त्यावर थांबलेल्या ट्रकला पाठीमागून दुचाकीची धडक बसल्याने दिंडनेर्ली (ता. करवीर) येथील भैरीनाथ बाबुराव मेटील ( वय 37 ) व मोहन हिंदुराव बोटे  (वय 40) या दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. पंढरपूरला जात असताना मंगळवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला.

एकादशी असल्याने मोहन बोटे व भैरीनाथ मेटील हे दोघे तरुण भैरीनाथ यांची दुचाकीवरून सायंकाळी सातच्या दरम्यान गावातून पंढरपूरकडे निघाले होते. यावेळी मिरज-पंढरपूर रस्त्यावर तासगाव फाट्यानजीक रात्री  बाराच्या दरम्यान रस्त्यावर लावलेल्या ट्रकला पाठीमागून जोराची धडक बसली. दोघांच्याही डोक्याला जबर मार बसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. दोघेही सामान्य कुटुंबातील असल्याने व एकाच गल्लीतील असल्याने गावावर शोककळा पसरली आहे.

भैरवनाथ गवंडी काम करत होता. तर मोहन हा शाहू साखर कारखान्याचा कर्मचारी होता. भैरवनाथ यांच्या पश्चात पत्नी, आई, दोन मुली, एक मुलगा असा परिवार असून मोहन याच्या मागे आई, वडील ,पत्नी ,एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.

टॅग्स :AccidentअपघातPandharpurपंढरपूरkolhapurकोल्हापूर