शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर रेल्वे स्टेशनमध्ये आगीचा तब्बल तीन तास थरार, रेल्वे डबा खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2021 11:25 IST

ही आग इतकी भीषण होती की आगीत रेल्वे डबा जळून खास झाला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र रेल्वेचे मोठे आर्थिक नुकसान झाले.

कोल्हापूर : रेल्वे स्टेशनमध्ये पार्किंग यार्डमधील एका रेल्वे डब्याला आग लागल्याची घटना घडली. या आगीत रेल्वे डबा जळून खाक झाला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र मोठे आर्थिक नुकसान झाले. काल, रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. तब्बल तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आले.रविवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास पार्किंग यार्डमधील एका रेल्वे डब्याला आग लागली. ह्या घटनेची माहिती रेल्वे कर्मचाऱ्यांनी तत्काळ अग्निशमन दलाला दिली. काही क्षणातच या आगीने मोठी पेट घेतल्याने आगीच्या ज्वाला भडकू लागल्या. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाचे बंब दाखल झाले. तीन तासाच्या अथक परिश्रमानंतर जवानांनी ही आग आटोक्यात आणली.मात्र, या आगीत रेल्वेचा पूर्ण डबा जळून खाक झाला. यात रेल्वेचे मोठे आर्थिक नुकसान झाले. रात्री बारानंतर रेल्वे स्टेशनवरुन कोणतीही वाहतूक होत नसल्याने मोठा अनर्थ टळला. पण आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. रेल्वे अधिकारी व पोलीस या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरrailwayरेल्वेfireआग