शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सांगली- कोल्हापूर राज्यमार्गावरील वाहतूक सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 14:26 IST

Flood Kolhapur Sangli Road : गेले तीन बंद असणारा सांगली कोल्हापूर राज्य मार्ग सुरू करण्यात आला आहे. महापुरामुळे हा मार्ग बंद झाला होता. मंगळवारी सकाळी दहाच्या दरम्यान उदगाव (ता. शिरोळ) येथील रेल्वे ब्रिजजवळील पाण्याची पातळी एक फुटावर आल्याने सुरवातीला अवजड व अत्यावश्यक सेवेतील वाहने सोडण्यात आली.

ठळक मुद्देसांगली- कोल्हापूर राज्यमार्गावरील वाहतूक सुरू अवजड, अत्यावश्यक सेवेतील वाहने सोडली

उदगाव : गेले तीन बंद असणारा सांगलीकोल्हापूर राज्य मार्ग सुरू करण्यात आला आहे. महापुरामुळे हा मार्ग बंद झाला होता. मंगळवारी सकाळी दहाच्या दरम्यान उदगाव (ता. शिरोळ) येथील रेल्वे ब्रिजजवळील पाण्याची पातळी एक फुटावर आल्याने सुरवातीला अवजड व अत्यावश्यक सेवेतील वाहने सोडण्यात आली.दरम्यान, वाहतूक सुरू झाल्यानंतर महामार्गावर थांबून असलेले मोठमोठे ट्रक, डंपर ,ऑइल टँकर यांची संख्या जास्त असल्याने वाहतूक अगदी संथ गतीने सुरू होती.दुपारी बारा नंतर सर्व वाहनांना वाहतूक खुली झाली आहे. या ठिकाणी जयसिंगपूर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरिगिड्डे, उपनिरीक्षक अजित पाटील यांच्यासह पथक उपस्थित आहे. 

टॅग्स :Kolhapur Floodकोल्हापूर पूरSangliसांगलीroad transportरस्ते वाहतूकkolhapurकोल्हापूर