शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: शाळेत खेळताना सापावर पाय पडला, भीतीने ताप भरला अन् चिमुकल्याचा जीव गेला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2023 16:16 IST

वाकरे गावात एकाच दिवशी सर्पदंशाने मृत्यू झाल्याच्या दोन घटना घडल्याने शोककळा पसरली होती

कोपार्डे : वाकरे येथे चार दिवसांपूर्वी शाळेच्या आवारात खेळताना सापावर लहान मुलाचा पाय पडला. यामुळे भीतीने त्याला ताप भरला. तापाने मेंदूवर परिणाम झाल्याने रविवारी सायंकाळी त्याचा मृत्यू झाला. अर्णव नवनाथ चौगले (वय ८) असे त्याचे नाव आहे.मिळालेली माहिती अशी, अर्णव हा गावातील खासगी इंग्रजी शाळेत इयत्ता दुसरीमध्ये शिकत होता. शाळेच्या आवारात खेळताना त्याचा सापावर पाय पडला. घरी आई-वडिलांना त्याने याची कल्पना दिली. त्याच्या शरीरावर व पायावर ओरखडाही नव्हता. यामुळे नातेवाइकांनी नि:श्वास सोडला; पण सापावर पडलेल्या पायामुळे तो भीतीने अस्वस्थ झाल्याने ताप भरू लागला होता. यामुळे त्याला कोल्हापूर येथे शासकीय रुग्णालयात उपचार सुरू केले.पण सर्पदंशाचे कोणत्याही प्रकारचे लक्षण दिसत नसले तरी त्याचा ताप कमी होत नसल्याने नातेवाइकांनी त्याला खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले; पण तो अत्यवस्थेत गेला. रविवारी उपचारादरम्यान सायंकाळी सहा वाजता त्याचा मृत्यू झाला. वाकरे गावात एकाच दिवशी सर्पदंशाशी संबंधित या दोन घटना घडल्याने शोककळा पसरली होती.

कष्टाने ‘फुल’वलेल्या संसाराला काळ‘सर्प’दृष्ट, वाकरेच्या बाजीराव लोंढेच्या मृत्यूने हळहळ शेतात फुले तोडत असताना सर्पदंश झाला आणि काय चावले हे कळेपर्यंत बाजीराव पांडुरंग चौगले (वय ४८) यांना मृत्यूने गाठले. दूध व्यवसायाबरोबर फुलाची शेती असल्याने ते सकाळी लवकर फुले तोडण्यासाठी शेतात जात होते. गुरुवारी फुले तोडत असताना काहीतरी टोचल्यासारखे झाले. किडी किंवा तार टाेचली असेल म्हणून त्यांनी त्याकडे दुर्लक्ष करत फुले तोडली. अस्वस्थ वाटू लागल्याने स्थानिक डॉक्टरांकडून उपचार करून गोळ्या खाऊन ते झोपले. त्याच ठिकाणी ते बेशुद्ध पडले, सीपीआरमध्ये उपचार सुरू असतानाच त्यांना मृत्यूने गाठले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरsnakeसापDeathमृत्यू